Friday, June 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हे फक्त आमदार सुभाष देशमुखच करु शकतात….!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 February 2024
in solapur, पर्यावरण
0
हे फक्त आमदार सुभाष देशमुखच करु शकतात….!
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हे फक्त आमदार सुभाष देशमुखच करु शकतात….!

सोलापूर : श्री सिद्धेश्वर वनविहार एक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येण्यासाठी सुमारे ९ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येणाऱ्या जैव विविधता उद्यानाला नागपूरच्या इको टुरिझम बोर्डाकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रस्तावित असलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे.

तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर निधीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रस्तावित करण्यात येणार आहे.याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत राज्यातील ३३ ठिकाणी निसर्ग पर्यटन करण्याला मान्यता  दिली. त्यात नेहरूनगर येथील श्री सिद्धेश्वर वनविहाराचाही समावेश आहे. जैव विविधता जपणारे निसर्ग पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ८ कोटी ९५ लाख ७० हजार रुपयांच्या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.  आता नव्या प्रकल्पामुळे या परिसराचे रुपडे बदलून निसर्ग पर्यटन होणार आहे.

हे पण वाचा : महीला सरपंच व तिचा पती लाच घेताना अटक

नव्याने होणाऱ्या वनविहारात आठ कोटी ९५ लाख ७० हजारांतून साकारण्यात येणाऱ्या निसर्ग पर्यटनांमध्ये विविध १६  प्रकारची कामे होणार आहेत. यामध्ये अमृत वन, बेल वन, पंचायत राज वन, कडुनिंब वन, फिक्स वन, लता वन, गणेश वन, नक्षत्र वन, कॅक्टस वन, हिरवा बोगदा, बांबू गॅझेबो, सौर यंत्रणा, टेलीस्कोपीक झोपडी, बॅटरीवर चालणारी वाहने, विद्यान व्याख्यान केंद्र यासह विविध कामे होणार आहेत.

लवकरच या उद्यानाच्या कामाला सुरवात होईल : आ. देशमुख

श्री सिद्धेश्वर वनविहारात निसर्ग पर्यटन उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता. आता मान्यता मिळाली आहे.  शासनाकडून या आराखड्याला निधी मंजूर करून घेण्यात येईल. त्यानंतर लवकरच या उद्यानाच्या कामाला सुरवात होईल, असे आ.  सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Tags: Sidheshwar wan viharSolapurSubhash Deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : महिला सरपंच व तिचा पती अँटी करप्शनच्या जाळ्यात ; दहा हजाराची घेतली लाच

Next Post

सोलापूर झेडपीत एक तासाचे वॉकआऊट आंदोलन ; कर्मचारी महासंघाने वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर झेडपीत एक तासाचे वॉकआऊट आंदोलन ; कर्मचारी महासंघाने वेधले लक्ष

सोलापूर झेडपीत एक तासाचे वॉकआऊट आंदोलन ; कर्मचारी महासंघाने वेधले लक्ष

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981971
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group