Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डाॅ.बसवराज बगले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2024
in political
0
राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डाॅ.बसवराज बगले
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी डाॅ.बसवराज बगले

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी दक्षिण सोलापूरचे माजी तालुकाध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने ओबीसी विभागाचे प्रांतिक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी डाॅ.बगले यांची नियुक्ती केली.याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे,माजी खासदार तथा प्रवक्ते आनंद परांजपे,आमदार विक्रम पंडीत, युवक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण,कार्यालयीन प्रदेश सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे सर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या नियुक्ती प्रसंगी सोलापूर शहर जिल्ह्यात प्रभावीपणे पक्षसंघटनेत काम करून डाॅ.बसवराज बगले यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या संघटनात्मक कार्याचा राष्ट्रवादीतील सर्व ओबीसी घटकांना निश्चितच फायदा होईल अशा शब्दात सरचिटणीस तांबोळी यांनी परिचय करून दिला.

पक्षाची ध्येय धोरणे आणि राष्ट्रवादीचे प्रतिबिंब जनमानसात रुजविण्यासाठी आपण काम करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही याप्रसंगी डाॅ.बगले यांनी दिली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.तटकरे यांनी याप्रसंगी नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले.

डाॅ.बसवराज बगले यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील,आमदार संजय मामा शिंदे,पक्षाचे समन्वय,आमदार यशवंत माने,राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिपक आबा साळुंखे – पाटील, सोलापूर शहर अध्यक्ष संतोषभाऊ पवार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

Tags: Ajit Pawar NCPBasavraj bagle
SendShareTweetSend
Previous Post

युवराज जाधव काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती विभागाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष

Next Post

जुबेर बागवान यांनी महेश कोठेंची भेट घेतल्याची चर्चा ; संतोष पवार जुबेर बागवान जोडगोळी तुटणार?

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group