Tuesday, September 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या ‘ काकां’कडे सर्व गुन्हे माफ असतात…..!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 August 2024
in political
0
राष्ट्रवादीच्या ‘ काकां’कडे सर्व गुन्हे माफ असतात…..!
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादीच्या ‘ काकां’कडे सर्व गुन्हे माफ असतात…..!

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ‘काका – पुतण्या’चा वाद जगजाहीर आहे. पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना काका शरद पवार हे त्याची चूक विसरून माफ करत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले आहे.
असाच एक प्रकार सोलापूर मध्ये ही घडला होता.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता पोस्टरवर आपला फोटो नसल्याने कार्यालयीन सरचिटणीस महेश माने या कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला सन्मान नसेल तर आम्ही पक्षात रहावे का असा प्रश्न उपस्थित करून आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर त्याने मेळावा सुरू असलेल्या सुशील रसिक सभागृहात खुर्च्या फेकाफेकी केली. जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु माने यांनी काका साठे यांच्यासोबत हुज्जत घातली. रागाला आलेल्या साठे यांनी “जा बाबा तू पक्ष सोडून” म्हणून आपला राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर काका साठे हे माने यांच्यावर बरेच चिडलेले दिसून आले. एका महिन्या नंतर मंगळवारी माने हे जिल्हा परिषदेमध्ये काका बसतात त्या कार्यालयात आले आणि त्यांनी काकांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद घेतला, तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर हसू दिसले. तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी तो फोटो घेतला अन् हा काय प्रकार असे विचारले.

“महेश आपलाच आहे, तो चुकला त्याने चूक कबूल केली, पवार साहेबांकडे जाऊन माफी मागितली, साहेबांचे मन मोठे आहे, त्यांनी माफ केले असे साठे यांनी सांगितले. यावरून स्वतःला निष्ठावंत म्हणणारे महेश माने पुन्हा काकांच्या नेतृत्वाखाली सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.

Tags: Kaka satheMahesh ManeNCP Sharad PawarSharad Pawar party
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात एनसीपीची ‘व्हाट्सअप हेल्पलाइन सेवा’ ; शासकीय योजनांची सर्व माहिती मिळणार

Next Post

विद्यार्थीनींनों, तुमच्यासोबत चुकीचे घडल्यास लगेच पालक आणि शिक्षकांना सांगा ; पीआय संगीता पाटील यांचा सल्ला

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998980
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group