Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी शहरात झंझावात ; महादेव कोगनुरे यांनी केले हे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 November 2024
in Election
0
मनसेचे इंजिन दक्षिण मध्ये सुसाट ; महादेवाला मिळतोय जनतेचा आशीर्वाद
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी शहरात झंझावात ; महादेव कोगनुरे यांनी केले हे आवाहन

सोलापूर ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद आहे. ग्रामीण भागासह शहरातही जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने उद्या (ता. १३) शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्य संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महादेव कोगनुरे यांनी केले आहे.

सोलापूर शहरात उद्या सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत आकाशवाणी केंद्र, जगदंबा देवी मंदिर, भावताऋषी नगर, ज्योती नगर, जाधव पिठाची गिरणी, शरणबसवेश्वर नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी बोळ, गंगा चौक, नवदुर्गा मंदिर, नीलम नगर,  गणेश मंदिर, करली चौक, थोबडे बस स्टॉप, महांतेश्वर मंदिर, मार्कंडेय चौक, शिवशरण मठ, मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती, तक्का वस्ती, विजयनगर आदी भागात पदयात्रा निघेल.सायंकाळी चार ते रात्री दहापर्यंत ताई चौक, दीक्षित नगर, मल्लिकार्जुन नगर, स्वागत नगर, केंगनाळकर शाळा, हुच्चेश्वर मठ, पारसी मैदान, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा चौक, विष्णूनगर, शोभादेवी नगर, भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर, शशीकला नगर, ललिता गट, शांतिनगर झोपडपट्टी १ व २, देसाईनगर, राजीव नगर, बसवेश्वर चौक, शांतीनगर चौक, अरुणोदय नगर, बसवरोड मठ या भागात पदयात्रा होईल.

मनसे उत्तम पर्याय

विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला जनता वैतागली आहे. केवळ आश्वासने देऊन अंमलबजावणीचे तीन तेरा वाजले आहेत. सर्वच क्षेत्रातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उत्तम पर्याय असल्याची प्रतिक्रिया दक्षिण सोलापूरचे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली.

Tags: Mahadeo kognureMNS solapurSouth solapur assembly
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नरोटे- फुलारे जोडीने जिंकली मने ! पदयात्रेला उसळली गर्दी

Next Post

पवारांच्या ‘होम मिनिस्टर’नी पूर्ण केला प्रचाराचा पहिला टप्पा ! पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रिया पवार मैदानात

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982055
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group