Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार विजयकुमार देशमुख फिल्डवर ; या विषयात घातले लक्ष ; लवकरच…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 June 2024
in Agriculture
0
आमदार विजयकुमार देशमुख फिल्डवर ; या विषयात घातले लक्ष ; लवकरच…..
0
SHARES
625
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार विजयकुमार देशमुख फिल्डवर ; या विषयात घातले लक्ष ; लवकरच…..

.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघात मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर २ किमीचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ५० कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेशदेखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी देशमुख यांनी सोमवारी केली.

देशमुख म्हणाले, पुणे, हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी, फळे, धान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी, विडी घरकुल यांसारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी, दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240624-WA0094.mp4

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाभियंता महेश येमूल, अनिल विपत, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल अंबारे, महालिंगप्पा परमशेट्टी, सुरेश हत्ती, एन. डी. जावळे, अमोल बिराजदार, बाळू पटेल, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, हरीकांत सरवदे, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, विरेश उंबरजे, सोमनाथ रगबले, राहुल शाबादे, विनायक बंग, धरीराज रमणशेट्टी, वैभव बरबडे, प्रविण कांबळे, संतोष मोकाशे, मल्लू कोळी, आनंद साळुंखे, नागेश रामपुरे, गणेश कोळी, गुड्डू निर्मळ, बाळू राऊत, रवी कोसगी, प्रशांत गायकवाड, राहुल घोडके, प्रकाश जाधव, महादेव जातकर, नागेश उंबरजे, आशिष दुलंगे आदी उपस्थित होते.

Tags: Market committeeVijaykumar Deshmukhउड्डाण पूल
SendShareTweetSend
Previous Post

जय हिंद लोक चळवळीच्या वतीने विद्यार्थ्यांची योग स्पर्धा ; योग प्रशिक्षकांचाही करण्यात आला सन्मान

Next Post

सोलापूर झेडपीत दलित वस्तीच्या टक्केवारीची चर्चा ; त्या कर्मचाऱ्यावर प्रशासन मेहेरबान का?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर झेडपीत दलित वस्तीच्या टक्केवारीची चर्चा ; त्या कर्मचाऱ्यावर प्रशासन मेहेरबान का?

सोलापूर झेडपीत दलित वस्तीच्या टक्केवारीची चर्चा ; त्या कर्मचाऱ्यावर प्रशासन मेहेरबान का?

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998870
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group