Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 June 2025
in political
0
चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट
0
SHARES
178
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असताना कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली .

या भेटीप्रसंगी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली तसेच आमदार देवेंद्र कोठे यांचे काका स्व. महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला चंद्रकांत दादांनी उजाळा दिला. प्रयागराज येथे झालेल्या महेश अण्णांच्या निधनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. यापुढेही कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध जपले जातील असा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, बंधू डॉ. सूर्यप्रकाश कोठे, माजी नगरसेवक आणि स्व. महेश अण्णांचे चिरंजीव प्रथमेश कोठे, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, संतोष सोमा, आप्पा आंदेवाडी, अंबादास चाबुकस्वार, सागर भोसले, वासुदेव इप्पलपल्ली, रियाज मोमीन, हणुमंत रकटे, सिध्देश्वर कमटम, गणेश साळुंके, शैलेश कडदास, धनराज दुडम, अश्विन कोडम, अमन दुबास आणि कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/05/VID-20250530-WA0061.mp4
Tags: #chandrakant patilDevendra kotheMahesh kothe
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

Next Post

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी 'सिंहासन'च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998187
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group