Thursday, May 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘मेनका राठोड’ विधानसभा लढविण्याच्या तयारीत ; दक्षिण मध्ये पुन्हा बापूंचे वाढणार टेन्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 August 2024
in political
0
‘मेनका राठोड’ विधानसभा लढविण्याच्या तयारीत ; दक्षिण मध्ये पुन्हा बापूंचे वाढणार टेन्शन
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘मेनका राठोड’ विधानसभा लढविण्याच्या तयारीत ; दक्षिण मध्ये पुन्हा बापूंचे वाढणार टेन्शन

सोलापूर : बंजारा समाजातील माजी नगरसेविका मेनका राठोड या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या चिंतेत निश्चितच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दक्षिण विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचे सुमारे 40 च्या वर तांडे आहेत. सुमारे 50 हजार मतदार संख्या आहे. हा समाज सुद्धा आजपर्यंत बऱ्यापैकी काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळाले पण मागच्या काही निवडणुका पाहता या समाजाची मते काँग्रेस आणि भाजपमध्ये वाटली गेल्याचे आकडेवारी सांगते.

दरम्यान आता बंजारा समाजातील डॅशिंग महीला कार्यकर्त्या तथा माजी नगरसेविका मेनका राठोड यांनी दक्षिणमधून रणसिंगा फुंकले आहे.  रक्षाबंधनाच्या दिवशी ही माहिती समोर आली असून आपल्या बंजारा बांधवांकडे आमदारकीची ओवाळणी मागितली आहे. राठोड यांचे पती शिवराज राठोड हे याच विधानसभा मतदारसंघात अनेक वर्ष महसूल विभागात काम करीत असल्याने त्यांची स्वतःची गावोगावी ओळख आहे, ते सर्व राजकीय हालचाली आणि घडामोडी जाणून असतात, त्याचा ही फायदा मेनका ताई यांना होऊ शकतो हे नक्की आहे. त्यामुळे एकूणच समाजाचा उमेदवार म्हणून पुढे आला तर निश्चितच या समाजाला सोलापूर जिल्ह्यातून आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्याची संधी मिळेल अशी चर्चा आहे.

कोण आहेत मेनका राठोड?

सोलापूर महानगर पालिका नगरसेविका, सभापती,आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना अनेक कामे केलेली आहेत त्यामुळे नागरिकांकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असे आग्रह होत आहे. मेनका राठोड यांनी अनेक पदे भूषवली आहेत.

नगरसेविका,सभापती,जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य, महिला बाल कल्याण समिती सदस्य, विधी समिती सदस्य, त्यांनी महानगर पालिका व जिल्हा नियोजन समिती कडून अनेक कोट्यवधीचे काम त्यांच्या प्रभागात केलेले आहेत. रस्ते, ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन, इलेक्ट्रिक पोल व लाईट अनेक प्रकारची निधी आणून प्रभागात समतोल विकास करण्याचे प्रयत्न केलेले आहे. कोविड काळात अनेक गरजू लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तू पुरवलेली आहेत. अनेक आरोग्य शिबीर घेतलेली आहेत.

कोरोना काळात लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करीत असताना त्यांना दोन वेळा कोरोना देखील झाला होता. त्यांनी त्यांच्या समर्थ प्रतिष्ठान व S R ग्रुप मार्फत रक्तदान शिबीर, वृक्षरोपण, गरिबांना अन्न वाटप, आरोग्य शिबीर, शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप असे अनेक उपक्रम घेतलेले आहेत.कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांना कोविड महायोद्धा पुरस्कार मिळालेले आहे.

Tags: Menka RathodMLA Subhash deshmukhShivraj Rathodदक्षिण सोलापूर
SendShareTweetSend
Previous Post

सचिन चव्हाण, मोतीराम राठोड यांची संत सेवालाल बंजारा समृध्दी योजनेच्या अशासकीय सदस्य पदी निवड

Next Post

‘दक्षिण’चे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; अंबादास दानवे ; अमर पाटील यांनी दिले निवेदन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘दक्षिण’चे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; अंबादास दानवे ; अमर पाटील यांनी दिले निवेदन

'दक्षिण'चे प्रश्न विधान परिषदेत मांडू ; अंबादास दानवे ; अमर पाटील यांनी दिले निवेदन

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980150
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group