Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जल्लोष ! महेश कोठेंच्या नावाची अधिकृत घोषणा ; भाजपच्या ‘शहर उत्तर’मध्ये तुतारी जोरात वाजली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 October 2024
in Election, political
0
जल्लोष ! महेश कोठेंच्या नावाची अधिकृत घोषणा ; भाजपच्या ‘शहर उत्तर’मध्ये तुतारी जोरात वाजली
0
SHARES
577
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जल्लोष ! महेश कोठेंच्या नावाची अधिकृत घोषणा ; भाजपच्या ‘शहर उत्तर’मध्ये तुतारी जोरात वाजली

सोलापूर : सलग तीन विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या माजी महापौर महेश कोठे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून शहर उत्तर या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. ए बी फॉर्म घेऊनच कोठे आले.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी ची पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे महेश कोठे यांना उतरची उमेदवारी मिळाली आहे. ही घोषणा होताच महेश कोठे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. शहर उत्तर मध्ये पवार साहेबांची तुतारी जोर जोरात वाजली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0064.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0062.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0060.mp4

आता शहर उत्तर चे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे पारंपारिक विरोधक महेश कोठे आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यात आता सामना पाहायला मिळणार आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन नेत्यांमध्ये लढत झाली होती. विजयकुमार देशमुख यांचा त्यावेळेस निसटता विजय झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केल्याने महेश कोठे यांचा पराभव झाला. आता सुद्धा इच्छुक असणारे सपाटे काय निर्णय घेतात याकडे लक्ष असून शरद पवार यांनी उमेदवारी दिल्याने त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाण्याची डेरिंग सपाटे करणार नाहीत असे बोलले जात आहे.

Tags: #Solapur city northMahesh kotheNCP Sharad Pawar
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे जंगी स्वागत ; 29 ऑक्टोबर पर्यंत थांबा, गडबड करू नका

Next Post

‘शहर मध्य’मध्ये बाबा मिस्त्रींना आमचा विरोध नाही ! अरिफ शेख -शकील मौलवी यांनी स्पष्ट सांगितले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘शहर मध्य’मध्ये बाबा मिस्त्रींना आमचा विरोध नाही ! अरिफ शेख -शकील मौलवी यांनी स्पष्ट सांगितले

'शहर मध्य'मध्ये बाबा मिस्त्रींना आमचा विरोध नाही ! अरिफ शेख -शकील मौलवी यांनी स्पष्ट सांगितले

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998845
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group