Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘कुस्तीच्या सिकंदर’ने सोलापूरकरांना जिंकले ; नजीब शेख यांच्या सत्काराने पैलवान भारावले !

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख सोलापुरात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 December 2023
in Sports
0
‘कुस्तीच्या सिकंदर’ने सोलापूरकरांना जिंकले ; नजीब शेख यांच्या सत्काराने पैलवान भारावले !
0
SHARES
309
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातील जरिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी पैलवान सिकंदर शेख यांचा मोठ्या थाटामाटात सोलापूरच्या पावन नगरीत आगमन झाले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी पैलवान सिकंदर शेख यांचा सत्कार केला.

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचा आमदार प्रणिती शिंदे आणि जरिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजीब शेख यांनी सत्कार केला.

कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अंतिम फेरीच्या लढतीत प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 22 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले.

सोलापूर शहरांमध्ये पैलवान सिकंदर शेख याचे तसेच मराठवाडा केसरी  पैलवान अतिश मोरे, नागनाथ केसरी पैलवान जुनेद शेख, पैलवान अश्फाक अप्पालाला शेख, पैलवान हुसेन पटेल या आलेल्या पैलवानांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, समाजसेवक मतीन बागवान, काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरैशी, शोएब महागामी, युथ प्राईड ग्रुप चे अध्यक्ष समीर  शेख, इफ्तेकार तुळजापूरे,  सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले यांसह सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या भव्य सत्कार समारंभाला नागरिकांनी प्रचंड  गर्दी केली होती. हा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजहर हरकारे, हाजी माज कामले, इकबाल कामले , अल्ताफ बागवान साबीर पिरजादे, मजहर मणियार, हाजी रब्बानी कुरेशी, कासिब बेलीफ, समी शिलेदार, अरबाज मुल्ला,  इकबाल बाउंड, मुबीन बडेपिर, ताजअहमद, यासीन नाईकवाडी, जुनेद वळसंकर, मोसिन खान तसेच जरीया फाउंडेशनचे पदाधिकार्यानी परिश्रम घेतले.

Tags: Maharashtra kesariNajib shaikhPraniti ShindeSikandar shaikh
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; नेमकी पनौती कोण, हे काँग्रेसला आज कळले असेल !

Next Post

पचका झाला रे..! आशेवर पाणी ; बीआरएस मध्ये गेलेल्या या नेत्यांची आता भूमिका काय?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
पचका झाला रे..! आशेवर पाणी ; बीआरएस मध्ये गेलेल्या या नेत्यांची आता भूमिका काय?

पचका झाला रे..! आशेवर पाणी ; बीआरएस मध्ये गेलेल्या या नेत्यांची आता भूमिका काय?

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002272
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group