Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माढा, सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 April 2024
in political
0
माढा, सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माढा, सोलापूर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार विजयी करण्याचा मनसेचा निर्धार

पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे पार पडली.

यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विना अट पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील जनतेचा राज ठाकरेंवरील असलेला विश्वास महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांच्या घराघरात जाऊन मनसे पदाधिकारी प्रचार करतील असा विश्वास देत माढा आणि सोलापूर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष सोलापूर जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ, सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष भारती चौगुले, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, सांगोल्याचे शाहूराजे देशमुख, महेंद्र पवार, मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे, बालाजी पवार, संतोष जाधव, बाबासो लिगाडे, अनिल केदार, रामचंद्र सरगर, विजय मोरे, विद्यार्थी सेना सांगोला तालुका अध्यक्ष अभिजीत चव्हाण, सांगोला मनसे प्रसिद्धीप्रमुख खंडू इंगवले, मनसे सरकार सेना शहराध्यक्ष गणेश गायकवाड, चैतन्य विधाते, पुनम विधाते, रंजन इंगवले, हर्षवर्धन शिंदे, संकेत सरगर, विनोद बाबर, अविनाश बनसोडे, देवदत्त पवार, मारुती वाघमारे, नारायण गोवे, आबासाहेब जगताप, बाळासाहेब गोपाळवीर, श्रीकांत चव्हाण, सचिन कणसे, सतीश फंड, किसन पाटील, करण आलाट, राहुल सुर्वे, संजय घोलप, शंकर खांडे, स्वप्निल नागणे, स्वप्निल जाधव, विठ्ठल जाधव, स्वप्निल कोळी, निलेश जगताप, निलेश सोनवणे, लखन पारसे, सुरज कदम, अनिकेत जाडकर, सुरज पवार, सचिन पवार, दिगंबर शिंगाडे, नागेश इंगोले यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Dilip dhotreMLA Ram satputeMNS solapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर व माढा लोकसभेसाठी बहुजन समाज पक्षाचे अर्ज दाखल ; महादेव जानकर यांच्या पुतण्याचा बसपा कडून अर्ज

Next Post

प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ काँग्रेसचे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर ; सोलापुरात माजी मंत्र्यांच्या सभेच्या तोफा धडाडणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहिते पाटील- शिंदे घराण्याचे ऋणानुबंध भाजपच्या रामाला डोकेदुखी  ; आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोहिते पाटील ‘प्लस पॉईंट’

प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ काँग्रेसचे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर ; सोलापुरात माजी मंत्र्यांच्या सभेच्या तोफा धडाडणार

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002609
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group