Sunday, July 6, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दुःखद ! लोकमत संपादक सचिन जवळकोटे यांना पत्नी शोक सायली जवळकोटे यांचे निधन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 September 2024
in निधन वार्ता
0
दुःखद ! लोकमत संपादक सचिन जवळकोटे यांना पत्नी शोक सायली जवळकोटे यांचे निधन
0
SHARES
873
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुःखद ! लोकमत संपादक सचिन जवळकोटे यांना पत्नी शोक सायली जवळकोटे यांचे निधन

सोलापूर : सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे ( वय 54 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी 2 वाजता वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभावानी रोड येथे होणार आहे. त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले. ‘लोकमत सोलापूर’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.

Tags: निधन वार्तानिधन वृत्त
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! भाजपच्या सात नगरसेवकांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा ; वैद्य यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी ; बापूंचे झाले अवघड

Next Post

देवदर्शनासाठी गेलेली महिला डॉक्टर बेपत्ता ; नवऱ्याला म्हणाली…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
देवदर्शनासाठी गेलेली महिला डॉक्टर बेपत्ता ; नवऱ्याला म्हणाली…..

देवदर्शनासाठी गेलेली महिला डॉक्टर बेपत्ता ; नवऱ्याला म्हणाली.....

ताज्या बातम्या

“जयकुमारजी गोरे तुम्ही वारीत नवा बेंचमार्क केला” ; CM देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

“जयकुमारजी गोरे तुम्ही वारीत नवा बेंचमार्क केला” ; CM देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

5 July 2025
विठ्ठला..पांडुरंगा महायुती सरकारला सुबुद्धी दे! काँग्रेसचे सतेज पाटील, राजू शेट्टी, प्रणिती शिंदेंचे साकडे

विठ्ठला..पांडुरंगा महायुती सरकारला सुबुद्धी दे! काँग्रेसचे सतेज पाटील, राजू शेट्टी, प्रणिती शिंदेंचे साकडे

5 July 2025
सोलापुरात जात पडताळणीच्या ठिकाणी सुरू होती विद्यार्थ्यांची लूटमार ; काँग्रेस नेत्याने त्याला पळून लावले !

सोलापुरात जात पडताळणीच्या ठिकाणी सुरू होती विद्यार्थ्यांची लूटमार ; काँग्रेस नेत्याने त्याला पळून लावले !

4 July 2025
एकनाथ शिंदेंनी मारले पंढरपुरात मार्केट ; बुलेट वारी करत वारकऱ्यांच्या घेतल्या भेटी

एकनाथ शिंदेंनी मारले पंढरपुरात मार्केट ; बुलेट वारी करत वारकऱ्यांच्या घेतल्या भेटी

4 July 2025
सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक ; मटके फोडत केला महापालिकेचा निषेध

सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक ; मटके फोडत केला महापालिकेचा निषेध

3 July 2025
सिद्धाराम म्हेत्रे विना रंगला सातलिंग शटगार यांचा सेवा निवृत्ती सोहळा

सिद्धाराम म्हेत्रे विना रंगला सातलिंग शटगार यांचा सेवा निवृत्ती सोहळा

3 July 2025
शिवसेना नेत्यांने ग्रामपंचायतला ठोकले टाळे ; सरपंचाच्या मनमानीविरुध्द सदस्य झाले एकत्र

शिवसेना नेत्यांने ग्रामपंचायतला ठोकले टाळे ; सरपंचाच्या मनमानीविरुध्द सदस्य झाले एकत्र

3 July 2025
मनोहर सपाटेंनी आजवर कमावलेले सर्वच घालवले ! समाजाने मारले जोडे, नावाची पाटीही तोडली

मनोहर सपाटेंनी आजवर कमावलेले सर्वच घालवले ! समाजाने मारले जोडे, नावाची पाटीही तोडली

3 July 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1797456
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group