Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लक्ष्मण ढोबळे ‘हिंदू दलित’ शब्दावरून सापडले पत्रकारांच्या तावडीत ; सुटण्यासाठी सावरा सावर ; मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 March 2024
in political
0
लक्ष्मण ढोबळे ‘हिंदू दलित’ शब्दावरून सापडले पत्रकारांच्या तावडीत ; सुटण्यासाठी सावरा सावर ; मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्या
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लक्ष्मण ढोबळे ‘हिंदू दलित’ शब्दावरून सापडले पत्रकारांच्या तावडीत ; सुटण्यासाठी सावरा सावर ; मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्या

सोलापूर : देशामध्ये दलित या शब्दावर बंदी असताना माजी मंत्री तथा भाजपातील ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळे यांनी हिंदू दलित ही नवीन व्याख्या काढली असून या व्याख्येची फोड करताना ढोबळे म्हणाले हिंदू दलित या व्याख्येत महार जातीचा समावेश होत नाही. महार समाज अल्पसंख्यांक असून हिंदू दलितांमध्ये मातंग ही सर्वात मोठी जात असल्याचा दावा ढोबळे यांनी केला आणि सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून हिंदू दलित या व्याख्या खाली मला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. हिंदू दलित या नव्याच शब्दावरून लक्ष्मण ढोबळे पत्रकारांच्या तावडीत चांगले सापडले यावेळी सुटण्यासाठी त्यांची चांगलीच दमछाक झाली.

दरम्यान 2014 साली गावांच्या पाणी प्रश्नावर भाष्य करताना ढोबळे यांनी भारतीय जनता पार्टीला निशाणा साधत म्हणाले होते की भाजपा संतांचा मुखवटा असलेला पक्ष आहे, भाजपची जीभ विषारी सापाची आहे असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता त्यावर पत्रकारांनी विचारले असता त्या पक्षांमध्ये केलेला आरोप होता असे म्हणून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पहा यावेळी काय घडले…

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240308-WA00411-1.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240308-WA0042.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240308-WA00431.mp4
Tags: BJPHindu DalitLaxman dhobleSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा ; राष्ट्रवादी अजित पवार गटाची मुंबई येथे लोकसभा निहाय बैठक

Next Post

मुसलमानांनों आता तरी शहाणे व्हा ! काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत ; एमआयएम नेते मोईन सय्यद यांचे आवाहन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998176
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group