Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

क्या बात है ! किसन भाऊ; महापालिकेत प्रशासक असूनही विकास कामांचा धडाका सुरूच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2025
in Development
0
क्या बात है ! किसन भाऊ; महापालिकेत प्रशासक असूनही विकास कामांचा धडाका सुरूच
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

क्या बात है ! किसन भाऊ; महापालिकेत प्रशासक असूनही विकास कामांचा धडाका सुरूच

सोलापूर -प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रस्त्याच्या बाबतीमध्ये स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी २ नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.

दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरविणे सन २०२३-२४ अंतर्गत ४२ लाख २७ हजार ६४९ रुपये खर्चित २ नंबर झोपडपट्टी येथील चाॅदतारा मज्जिद ते आम्रपाली चौक पर्यंत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख, शहाजान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,मनसुद शेख, इकबाल मुल्ला, एम सलीम शेख, असद शेख, चांद शेख, वसीम मुल्ला, बडे साहेब कमलीवाले,अशपाक कुरेशी,उस्मान मुल्ला, सादिक कुरेशी, साहिल शेख, असद मुल्ला, शाहिद मुल्ला, मनसुद मुल्ला, राजमत मुल्ला, मौला पटेल, रवी गायकवाड, सिद्राम सलगर, मेहबूब मुजावर, सुबोध सोनकांबळे, शरणकुमार वाघमारे, यल्लाप्पा काळे, सिद्धू सलगर, सिद्धार्थ बोधले, सुजल वाघे, सुमित सोनकांबळे, सादिक शेख, अहमद आळगी, रवी सुरज गायकवाड, भुजंग तळभंडारे, अनिल लवटे, प्रदीप तळभंडारे, अनिल जाधव, बापू गायकवाड, समीर गायकवाड, मनोज सोनकांबळे, अतुल सरवदे, सचिन गोडसे,इंदुताई वाघमारे, ताराबाई इंगळे, गौराताई कोडके, चंदाताई मेंढे, नजीर मुल्ला, कमरूनुसार शेख, रुबिया शेख आदींची प्रमुख उपस्थितीत या रस्ता कामाचे विधिवत पूजन होऊन या रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आले.

या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांना तसेच येथील स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही यावेळी किसन जाधव म्हणाले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250808-WA0056.mp4

गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत प्रशासक राजवट असून देखील राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कार्यसम्राट नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी आपल्या प्रभागात विकास कामांचा धडाकाच सुरू केला आहे. यामुळे या प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित नाहीत याचा आम्हाला समाधान वाटतो याचा सर्व श्रेय किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना जातो असे मनोगत यावेळी माजी नगरसेवक पैगंबर शेख यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. यावेळी स्थानिक रहिवाशांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे आभार मानले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Kisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापुरात येणकीच्या सरपंचाला विभागीय आयुक्तांचा दणका ; थेट घरी बसवले ! बियरबार भोवला रे बाबा

Next Post

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group