Friday, April 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदेंसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधली लिंगायत समाजाची मोट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 April 2024
in political
0
प्रणिती शिंदेंसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधली लिंगायत समाजाची मोट

oplus_2

0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती शिंदेंसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधली लिंगायत समाजाची मोट

काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मंत्री एम बी पाटील यांनी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे लिंगायत समाजाची बैठक घेऊन मोट बांधली.

या बैठकीला ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार विठ्ठल कटकधोंड, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार विक्रम सावंत, सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, राजशेखर शिवदारे, शिवसेनेचे अमर पाटील, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील, प्रकाश वाले, अशोक निंबर्गी, विजयकुमार हत्तूरे, केदार उंबरजे, प्रथमेश म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, भीमाशंकर बाळगे, अशोक देवकते, सुधीर लांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

oplus_2
oplus_2
oplus_2

एम बी पाटील म्हणाले, मोदींनी स्वप्न दाखवलेले आच्छे दिन कुठे आहेत, महागाई वाढली, गॅस टाकी महागली, पेट्रोल डिझेल महागले हे तर बरेच दिन म्हणायचे ना. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना आर्थिक स्थैर्य होते,  राजीव गांधी असताना अनेक धोरण राबवले, हा मोदी देशावर कर्जाचा डोंगर ठेवून देश लुटत आहे, जाती पातीचे राजकारण सुरु केले आहे, धर्माच्या नावाखाली भावनिक करतो, आता जनता त्यांना कंटाळली असून यंदा सोलापुरात परिवर्तन झाले पाहिले त्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ते स्वतः सोलापुरात येऊन लिंगायत समाजाची बैठक घेतली, त्यांचे कायम सहकार्य असते, समाजाला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे व सिद्धाराम म्हेत्रे यांनी मंत्री एम बी पाटील यांचे आभार व्यक्त केले.

प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाळासाहेब शेळके यांनी बैठकी मागील उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे व काशिनाथ भतगुनकी यांनी केले.

Tags: @sushilkumar shindeLoksabha election 2024M B PatilMLA praniti ShindeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

विडी कामगार महिलांचा निर्धार “अब की बार राम भाऊ खासदार” ; भाजयुमो राष्ट्रीय सरचिटणीस रोहित चहल यांनी केले मार्गदर्शन

Next Post

राम सातपुते यांना दलित चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा ; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला निर्णय

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1978173
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group