Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काका बापूंसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 October 2025
in political
0
काका बापूंसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही
0
SHARES
373
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काका बापूंसोबत युती करणार? इकडे हसापुरे म्हणतात मी इच्छुकच नाही

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण झाल्याने सर्वांच्या तोंडून पहिले नाव आले ते म्हणजे सध्या भाजपच्या सोबत असलेले सुरेश हसापुरे यांचे. जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांमधून सुमारे 18 जागा या ओबीसी साठी असणार आहेत त्यामध्ये यंदा कोणाच्या नशिबात अध्यक्ष पद लिहिले आहे याची उत्सुकता आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सुमारे 35 ते 40 वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले काका साठे हे पुन्हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. त्यांचा नान्नज जिल्हा परिषद गट जर खुला झाला तर पुन्हा काकाच त्या ठिकाणाहून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेमध्ये दिसतील यात नवल वाटायला नको.

सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्वी काका साठे दिलीप माने एकत्र यायचे, कधी काका साठे शहाजी पवार एकत्र यायचे पण आता दिलीप माने, शहाजी पवार, माजी आमदार यशवंत माने, अविनाश मार्तंडे ही नेते मंडळी एका बाजूला आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान सुभाष देशमुख यांनी काका साठे यांना सोबत घेतले होते. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काका साठे हे सुभाष देशमुख यांच्या सोबत युती करण्यास इच्छुक असल्याचे समजले जर पाकणी गटातून मनीष देशमुख उमेदवार राहतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण उचलू असेही काका साठे पत्रकार समोर बोलून गेले. याप्रकरणी सुभाष देशमुख यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

याचे जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपच्या गोठात असलेले बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे हे सुद्धा येऊन गेले असापुरे आल्यानंतर पत्रकाराने त्यांना गराडा घातला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत विचारले असता आपला जुना भंडारकवठे जिल्हा परिषद गट आरक्षण बदलणार असल्याची शक्यता वर्तवत तिथून निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे असे सांगताना मतदारसंघ नसल्याने मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकार समोर मांडली.

मागचा जिल्हा परिषद निवडणुकीत हसापूरे यांनी कुंभारी गटातून निवडणूक लढवली होती तिथून त्यांना अपयश आले परंतु यंदा समीकरणे बदलली आहेत. त्या भागाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हसापूरे यांच्यासोबत आहेत तसेच दिलीप माने सुद्धा हसापूरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे दक्षिण मधील कोणत्याही एका सेफ मतदारसंघातून हसापूरे यांच्या नावाचा विचार नेतेमंडळी करू शकतात.

Tags: @SolapurZpKaka satheMLA Subhash deshmukhSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापुरात का होत आहे राष्ट्रवादीच्या नजीब शेख यांचे कौतुक

Next Post

सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात ‘शाहरुख’चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; “तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता”

सोलापुरात 'शाहरुख'चा हातात सत्तूर घेऊन धिंगाणा ; "तेरे को खत्म करता नही तो मेरू को कुच करके तेरो को गुताता"

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group