Tuesday, August 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जुळे सोलापुरातील त्या खून प्रकरणात आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2025
in political
0
जुळे सोलापुरातील त्या खून प्रकरणात आरोपीला उच्च न्यायालयात जामीन
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जुळे सोलापुरातील त्या खून प्रकरणात आरोपीला उच्च न्यायालयात जामीन

पार्टीसाठी तगादा लावला म्हणून मित्र विनायक हक्के याचा डोक्यात दगड घालुन खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी नागेश अण्णाराव चिक्कळे रा. जुळे सोलापूर याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमुर्ती श्री. शिवकुमार डिगे यांच्यासमोर होवुन न्यायमुर्तींनी आरोपीचे जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाची हकीकत अशी की, यातील मयत विनायक हक्के व आरोपी नागेश चिक्काळे हे दोघे मित्र होते. दि. ०१/७/२०२४ रोजी यातील विनायक हक्के याने आरोपीस दारु पिण्यासाठी पैसे दे म्हणून तगादा लावला होता. या कारणावरुन मयत विनायक व आरोपी नागेश यांच्यात वाद विवाद होऊन धक्काबुक्की झाली व त्यातुन झालेल्या भांडणात रागाच्या भरात आरोपी नागेश चिक्काळे याने विनायक हाके याचा डी मार्ट समोरील पटांगणात रात्रीच्या सुमारास डोक्यात दगड घालुन खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.

आरोपी नागेश चिक्काळे याचा जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात येथे जामीन अर्ज दाखल केला होता. सदर
जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचचे न्यायमुर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर झाली. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी व मयत हे दोघे जिवलग मित्र होते, त्यामुळे आरोपीने खून करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही व सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला पुरावा विश्वासहऱ्या नाही असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकुन न्यायमुर्तींनी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने ,ॲड. मनोज गिरी यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रियांका राणे यांनी काम पाहिले. नवीन फौजदारी कायदा
भारतीय न्याय संहिता ०१.०७.२०२४ पासून आमलात आला व या नवीन कायद्या अन्वये दाखल झालेला हा महाराष्ट्रातील दाखल झालेला पाहिलाच खुनाचा गुन्हा होता.

Tags: CrimeKolhapur curcuit bench
SendShareTweetSend
Previous Post

हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज

Next Post

सोलापुरात वंचितचा पॅंथर शिवसेनेच्या वाघात; प्रभाग 23 मध्ये फोडणार डरकाळी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात वंचितचा पॅंथर शिवसेनेच्या वाघात; प्रभाग 23 मध्ये फोडणार डरकाळी

सोलापुरात वंचितचा पॅंथर शिवसेनेच्या वाघात; प्रभाग 23 मध्ये फोडणार डरकाळी

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995674
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group