Saturday, September 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवरायाचे जीवनचरित्र जगणेसाठी बुस्टर ; अतिरिक्त सिईओ कोहिणकर ; जिल्हा परिषदेत शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 June 2024
in Social
0
शिवरायाचे जीवनचरित्र जगणेसाठी बुस्टर ; अतिरिक्त सिईओ कोहिणकर ; जिल्हा परिषदेत शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवरायाचे जीवनचरित्र जगणेसाठी बुस्टर ; अतिरिक्त सिईओ कोहिणकर ; जिल्हा परिषदेत शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा

सोलापूर- जिवनात संकटांवर मात करणेसाठी छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्राचे स्मरण करा. छत्रपती शिवरायाचे जीवनचरित्र जगणेसाठी बुस्टर आहे असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी व्यक्त केले. येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज जिल्हा परिषदेच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा साजरा करण्यात आला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240606-WA00371.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/VID-20240606-WA0036.mp4

सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करणेत आले. शिवराज्य पूजन करून शिवराज्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी प्रा. कादर शेख ,माध्य. शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय पारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी शिवरायांचे जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले. मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंताच्या
सत्कार सोहळ्याचे आयोजन करणेत आले होते.

सदर कार्यक्रमात स्वानंद टीचर म्युझिकल ग्रुप मोहोळ यांचा राष्ट्रगीत, राज्यगीत व शिवगीताचा कार्यक्रम पार पडला तसेच मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत पाल्याचा सन्मान व सत्कार तसेच सेवानिवृत्त वेतन प्रकरणे जलद गतीने मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अधिक्षक अनिल जगताप, सुधाकर देशमुख, चेतन वाघमारे, चेतन भोसले, अजित देशमुख, श्रीकांत धोत्रे, आदम नाईक, राम जगदाळे आदीने परिश्रम घेतले व वाय पी कांबळे, गिरीश जाधव, नागेश पाटील, विवेक लिंगराज तसेच जिल्हा परिषद येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संभाजी आरमारचे डांगे व वाघमोडे यांचा गौरव अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांचे हस्ते करणेत आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले तर महताब शेख यांनी आभार मानले.

Tags: Sandip kohinkarZilha parishad solapurशिवराज्याभिषेक दिन
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदेंना शहरात मताधिक्य देण्यात युवक काँग्रेसने मारली बाजी ; गणेश डोंगरेनी स्वतःच्या प्रभागात दिला मोठा लीड

Next Post

सोलापूर काँग्रेस के शेर, शहर मध्य मे हो गये ढेर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजपला अक्कलकोट व शहर उत्तरच्या इतक्या लिडची जोरदार चर्चा ; सोलापुरात काँग्रेसला हेच टेन्शन

सोलापूर काँग्रेस के शेर, शहर मध्य मे हो गये ढेर

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998460
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group