Wednesday, July 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीत मराठा समाजाने घडवले एकात्मतेचे दर्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 March 2025
in Social
0
सोलापूर झेडपीत मराठा समाजाने घडवले एकात्मतेचे दर्शन
0
SHARES
140
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250325-WA0011.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250325-WA0006-1.mp4

सोलापूर झेडपीत मराठा समाजाने घडवले एकात्मतेचे दर्शन

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी “मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्तानं होणारी ‘इफ्तार पार्टी’ म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे.

या प्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडणेत आला. या प्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सुर्यकांत मोहिते, अनिल जगताप, सुहास चेळेकर, कामगार नेते अशोक इंदापुरे, राज्य उपाध्यक्ष महसुल कर्मचारी संघटना शंतनु गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे, नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे, आशिष चव्हाण, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे , राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, रणजीत घोडके, सुधाकर माने देशमुख, चेतन भोसले, रोहीत घुले, विकास भांगे , व्ही व्ही पी इंजिनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने, दयानंद निचळ संतोष शिंदे, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, चिन्मय घाडगे, वासुदेव घाडगे, गणेश कलुबर्मे, विशाल घोगरे, विठ्ठल मलपे, संजय पाटील , भूषण काळे,रणजीत गव्हाणे, उमेश खंडागळे, सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष निळ, जयंत पाटील, सचिन लामकाने, राजु देशमुख, किरण देशमुख, राजु आतकरे, महेंद्र माने, अजित देशमुख, गोपाल शिंदे, नितीन जाधव, ऋषिकेष जाधव , अभिजीत निचळ, संतोष सातपुते, पी. बी.पवार, अमरसिंह पताले, सुरज कव्हाळे, संजय चव्हाण, रोहन भोसले , प्रकाश शेंडगे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, मनोज वडगावे, तानाजी पवार, प्रविण पवार, महेश आदमाने, रोहन भोसले, आदि उपस्थित होते. या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले आहे.

सदर इप्तार पार्टीस शिक्षणाधिकारी कादर शेख, वरिष्ठ भूवैज्ञानीक मुस्ताक शेख, उपअभियंता वसोमोद्दीन शेख, तजवील मुतवल्ली,समीर शेख, महताब शेख, रफीक शेख, महिबुब निटोरे, आदरम मनसुर नाईक, बी एम शेख,जहिरूद्दीन पठाण, जावेद शेख, फरहान शेख, फरजाना शेख, रफीक अहमद शेख, सुरज नदाप, आसीप शेख, साहेबलाल शेख, , अय्युब शेख, एम ए शेख, आर एम काझी, एम के मुल्ला, हुसेन शेख, हारून नदाप, मुशीर जिलानी, ए बी सय्यद, बागवान, रफीक शेख , रफीक मुल्ला, आर एम काझी, सेवा निवृत्त उप अभियंता मुनाफ आडते, गुलाम दस्तगीर गदवाल, शहनवाज शेख, रशीद शेख, आदम नाईक, खजीरपाशा सय्यद, इजाज शेख, मिसबा शेख, यासीन यादगीर, अकबर बागवान, सना बेगम आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे , शिवानंद म्हमाणे, संजय चव्हाण, सुरेश साळुखे,विनायक कदम,राजश्री रोजी, वैशाली शिंदे,अनिता तुपारे, छाया क्षीरसागर , अंजना बनसोडे,सुरेश साळूंखे, संजय चव्हाण, रोहित शिंदे, गणेश वटवटवाले, दत्तात्रय वेदपाठक, यांनी परिश्रम घेतले.

Tags: @SolapurZpमराठा सेवा संघरोजा इफ्तार पार्टी
SendShareTweetSend
Previous Post

किसन जाधव यांचं अजित पवार यांच्याकडे हे साकडं ; दादांची सकारात्मक भूमिका

Next Post

अयो ! संभाजी ब्रिगेडने सरकारची उडवली अशी खिल्ली ; उडवले असे विमान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अयो ! संभाजी ब्रिगेडने सरकारची उडवली अशी खिल्ली ; उडवले असे विमान

अयो ! संभाजी ब्रिगेडने सरकारची उडवली अशी खिल्ली ; उडवले असे विमान

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990417
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group