Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत पक्षांना पाणी पिण्याची सोय ; जि.प. मराठा सेवा संघाचा उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 March 2025
in Social
0
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत पक्षांना पाणी पिण्याची सोय ; जि.प. मराठा सेवा संघाचा उपक्रम
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत पक्षांना पाणी पिण्याची सोय ; जि.प. मराठा सेवा संघाचा उपक्रम

उन्हाळा चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे.तसेच काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमन्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रीम घरटे तयार केले आहेत , तसेच सर्वानी पक्षासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचनीनिमीत्त संदेश दिला.

यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद च्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करणेत आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांचे शुभहस्ते करणेत आले .

सदर प्रसंगी अनुपमा पडवळे, राजश्री कांगरे,वेशाली शिंदे, स्मिता पोरेड्डी, शितल कडलासकर , राजश्री रोजी, अनिता तुपारे, प्रियंका डांगे, स्मिता चव्हाण, अंजली पेठकर, आरती माढेकर, सविता मिसाळ, गौरी कदम, राणी तवटी, छाया क्षीरसागर, श्रीदेवी माने, अर्चना निराळी, सुवर्णा पंगुडवाले, भारती उमराणी, मराठा सेवा संघ जि प शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे, गिरीष जाधव, राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, सुर्यकांत मोहिते, लिपीक संघटनेचे अध्यक्ष नागेश पाटील आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, रणजीत घोडके . राजपाल रणदिवे, अमित सलगर, योगेश हब्बु लक्ष्मण वंजारी श्रीकांत मेहेरकर, उमाकांत कोळी, मल्लीनाथ स्वामी, सचिन चव्हाण,अनिल जगताप, सुहास चेळेकर, सचिन साळुंखे, सुधाकर माने देशमुख, चेतन भोसले, रोहीत घुले, विकास भांगे , सचीन जाधव, संतोष शिंदे, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, मंजुनाथ चिंचोळे, संजय कांबळे, मंगेश पंदे , संजय कुंभार, नरसिंह गायकवाड , महेश केंद्रे, महेश जाधव, पणेश ओहोळ, दिपक सोनवणे, गणेश कलुबर्मे, विशाल घोगरे, विठ्ठल मलपे, संजय पाटील , भूषण काळे,रणजीत गव्हाणे, उमेश खंडागळे, सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष निळ, जयंत पाटील, सचिन लामकाने, हरिभाऊ देशमुख, राजु देशमुख, किरण देशमुख, राजु आतकरे, महेंद्र माने, अनिल पाटील, अजित देशमुख, गोपाल शिंदे, नितीन जाधव, ऋषिकेष जाधव , अभिजीत निचळ, संतोष सातपुते, पी. बी.पवार, अमरसिंह पताले, सुरज कव्हाळे, संजय चव्हाण,रोहन भोसले , प्रकाश शेंडगे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, मनोज वडगावे,तानाजी पवार, प्रविण पवार, उत्कर्ष इंगळे, मुशीर कलादगी,शामेल आडाकुल , महेश आदमाने . रोहन भोसले, चंदु कोळी, हरिष म्हेत्रे, योगेश हबु , विलास मसलकर, सुजित पु काळे, बिचल, जमीर शेख, सैफन जमादार आदि आदि उपस्थित होते. या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरीकांनी कौतुक केले आहे.

Tags: @SolapurZpAvinash godseCEO kuldeep jangamमराठा सेवा संघ
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली शिवसेनेची स्पॉन्सर शीप ; मराठा प्रीमियर लीगचा असा मजेशीर राजकीय योग

Next Post

सोलापुरात पोलीस निरीक्षकाला नाईंट्याची छातीवर बुक्की ; पोलीस ठाण्यात घडला प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात पोलीस निरीक्षकाला नाईंट्याची छातीवर बुक्की ; पोलीस ठाण्यात घडला प्रकार

सोलापुरात पोलीस निरीक्षकाला नाईंट्याची छातीवर बुक्की ; पोलीस ठाण्यात घडला प्रकार

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998559
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group