Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात उभारला रुक्मिणी मॉल ; बचत गटाच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 November 2025
in Solapur ZP
0
सोलापुरात उभारला रुक्मिणी मॉल ; बचत गटाच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणार
0
SHARES
292
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात उभारला रुक्मिणी मॉल ; बचत गटाच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणार

सोलापूर जिल्हा उमेद स्वयंसहाय्यता गट उत्पादनांचे पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करणाऱ्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृहाचे सोलापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.

यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जगंम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी’ संदीप कोहिनकर यांच्यासह इतर मान्यवर व उमेद स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला- भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

“महिला बचत गटांच्या हातातून तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या मिनी शॉपिंग मॉलचे उद्दिष्ट आहे. यातून त्यांच्या परिश्रमाला योग्य सन्मान मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल अशी अपेक्षा गोरे यांनी व्यक्त केली.”

एकंदरीत हि एक सामाजिक आणि आर्थिक चळवळ बनली आहे. याला राज्यभरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, या निमित्ताने ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद दिसत आहे.ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने (उमेद) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.उमेदच्या माध्यमातून हजारो महिला स्वयंसहायता गटांनी (बचत गट) तयार केलेल्या उत्पादनांसाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

याचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे.अनेकदा चांगल्या वस्तू बनवूनही योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून ‘उमेद’ने हा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामुळे महिलांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येत आहे.

या रुक्मिणी शॉपिंग मॉल व उपहारगृहात महिलांनी हाताने बनवलेले फराळाचे पदार्थ, सुकामेवा विविध प्रकारचे मसाले, याशिवाय,खवय्यांसाठी जेवण सुद्धा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोठे उमेद मॉल उभे करण्याचा संकल्प केला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् राम सातपुते ; आता तयार रहा कार्यकर्त्यांनो !

Next Post

झेडपी समाज कल्याणचा पदभार प्रसाद मिरकलेंकडे ; दिव्यांग कल्याणचाही चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002570
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group