Monday, April 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रभाग 22 येथे डांबरीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ  ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 February 2024
in solapur
0
प्रभाग 22 येथे डांबरीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ  ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग 22 येथे डांबरीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ  ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रभाग 22 च्या सर्वांगीण विकासासाठी आणून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला. उपमुख्यमंत्री यांच्या विशेष सहकार्यामुळे लोकाभिमुख तसेच विकासाभिमुख काम करण्यास आणखीन बळ मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव सांगितले.

दरम्यान प्रभाग क्रमांक 22 येथील मोदी ब्रिज ते कामिनी हॉटेल चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून किसन जाधव आणि  नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन 2023- 24 केंद्र शासन पुरस्कृत एनसीऐपी राष्ट्रीय स्वच्छ वायु या योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते डिजिटल प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आले होते. 33 लाख 54 हजार रुपये खर्चित या रस्ता डांबरीकरणाचे प्रत्यक्ष नारळ फोडून प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांच्या हस्ते व राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, सोलापुरातील नामवंत वळसंगकर हॉस्पिटलचे डॉ.अश्विन वळसंगकर, गंगामाई हॉस्पिटलचे डॉ.नंदित गायकवाड, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. शिवाजी साळुंखे, भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, चंद्रकांत  जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सचिन जाधव, निखिल गंभीरे, स्नेहल गायकवाड, आकाश पडगेकर, परशुराम दिवटे,अजिंक्य जाधव, गणेश गायकवाड, मोहित गायकवाड, जमुनाबाई जंगेकर,हुलगप्पा शासम, कास्लोकर, यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Tags: Ajit PawarKisan jadhavSolapur NCP
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भारती विद्यापीठात अभिजीत कदम यांना आदरांजली

Next Post

आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी भाजप निरीक्षकांच्या यादीत ; आमदार विजयकुमार देशमुखांचे नाव नाही ; कूछ तो गडबड है दया…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी भाजप निरीक्षकांच्या यादीत ; आमदार विजयकुमार देशमुखांचे नाव नाही ; कूछ तो गडबड है दया…

आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी भाजप निरीक्षकांच्या यादीत ; आमदार विजयकुमार देशमुखांचे नाव नाही ; कूछ तो गडबड है दया...

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1977427
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group