Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात रेशनच्या तांदूळ मध्ये मृत साप आढळला ; नागरिकांमध्ये खळबळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 September 2025
in solapur
0
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात रेशनच्या तांदूळ मध्ये मृत साप आढळला ; नागरिकांमध्ये खळबळ

सोलापूर शहरांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे रेशन च्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मोदी भागामध्ये उघडकीस आली, सर्प मित्र सिद्धेश्वर मिसालेलू आणि शिवसेनेचे जिल्हा युवाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.

मागील दोन महिन्यापूर्वीच दूषित पाण्यामुळे मोदी परिसरात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच भागामध्ये रेशन दुकानांमधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250911-WA0161.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250911-WA0190.mp4

दरम्यान ही माहिती सिद्धेश्वर मिसालेलू यांनी सोलापूर शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना फोनद्वारे दिली. त्याने लगेच युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांना ही माहिती दिली तेव्हा साठे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना रेशनच्या तांदळामध्ये मृत साप आणि जिवंत अळ्या दिसून आल्या. तेव्हा साठे यांनी पुरवठा अधिकाऱ्याला तातडीने कळवले.
या भागातील विभागीय अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा करून संबंधित तांदूळ जप्त केला आहे.

प्रियदर्शन साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

Tags: तांदूळप्रियदर्शन साठे
SendShareTweetSend
Previous Post

किसन भाऊ का झाले आक्रमक ; महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना

Next Post

“पालकमंत्री असावा तर असा” ; जया भाऊ पहाटेच ‘ऑल फील्ड’वर नागरिकांच्या दारोदारी जाऊन दिला दिलासा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“पालकमंत्री असावा तर असा” ; जया भाऊ पहाटेच ‘ऑल फील्ड’वर नागरिकांच्या दारोदारी जाऊन दिला दिलासा

"पालकमंत्री असावा तर असा" ; जया भाऊ पहाटेच 'ऑल फील्ड'वर नागरिकांच्या दारोदारी जाऊन दिला दिलासा

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group