Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भांगाची तक्रार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 April 2024
in political
0
सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भांगाची तक्रार
0
SHARES
455
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भांगाची तक्रार

सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार तक्रारदार वैभव बिराजदार यांनी सोलापुरातील आचारसंहिता कक्षाकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी  आचारसंहिता चालू असताना वाहनांवर व सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोलापूर शहरांमध्ये रिक्षांवर
वाहन क्रमांक MH13BV1628, MH 13G9680 या वाहनांवर निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी न घेता प्रचाराचा बॅनर लावून त्यावर मोबाईल क्रमांक  ७०६६६२४२२ असा क्रमांक टाकला आहे. व तो थेट आमदार प्रणिती शिंदे यांचा असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केला आहे. हे कॉलर आयडीद्वारे सिद्ध होत आहे अशी तक्रार तक्रारदार वैभव बिराजदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच सोलापूर शहरातील महापौर बंगला चौक, सात वाजता शासकीय विश्रामगृह कंपाऊंड, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल डफरीन चौक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचा बॅनर निवडणूक आयोगाच्या परवानगीविना लावला आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आचारसंहिता चालू असतानाही आदेशाचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर सोशल फोरम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार वैभव बिराजदार यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

Tags: Code of conductLoksabha election 2024MLA praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या ‘रामा’ने योग जुळवला ; विजयराज डोंगरे व बाळराजे पाटील एकाच व्यासपीठावर ; युवकांमध्ये उत्साह

Next Post

सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या वाढदिनी जुळला योग ; साहेबांना विश्वास चमत्कार घडेल

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973470
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group