Saturday, June 21, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या वाढदिनी जुळला योग ; साहेबांना विश्वास चमत्कार घडेल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2024
in political
0
सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या वाढदिनी जुळला योग ; साहेबांना विश्वास चमत्कार घडेल
0
SHARES
212
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या वाढदिनी जुळला योग ; साहेबांना विश्वास चमत्कार घडेल

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ  तुळजापूर वेस पूर्व मंगळवार पेठ येथील महेश कोठे यांच्या शहर उत्तर विधान सभा संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची  बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, काॅग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर यू एन बेरिया, सेनेचे  विष्णू कारमपुरी, अस्मिता गायकवाड, काॅग्रेसचे अशोक निंबर्गी, सेनेचे शरद कोळी, अजय दासरी, अमर पाटील, संभाजी शिंदे, काॅग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादीचे नेते आयोजक  महेश कोठे, सेनेचे माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

देशभरामध्ये भाजपा सरकारने राजकता माजवली आहे. म्हणूनच देशात इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडी चमत्कार घडवून आणेल असा  विश्वास व्यक्त करत माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील हा चमत्कार दिसेल असा विश्वास व्यक्त केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यापुढील काळात महाविकास आघाडीच्या  माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे यांनी दिली.

Tags: @sushilkumar shindeLoksabha election 2024Mahesh kotheMLA praniti ShindeMLA Ram satputePurushottam bardeSudhir kharatmal
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भांगाची तक्रार

Next Post

सोलापूरच्या दुष्काळाचा कलंक पुसून काढणार ; भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पंढरपुरात संकल्प ; काय आहे दोघांकडे मास्टर प्लॅन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या दुष्काळाचा कलंक पुसून काढणार ; भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पंढरपुरात संकल्प ; काय आहे दोघांकडे मास्टर प्लॅन

ताज्या बातम्या

रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

रामेश्वर नाईक यांनी आधार हॉस्पिटलचे केले कौतुक ; राठोड बंधूंच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन

21 June 2025
काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025
कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

18 June 2025
शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

18 June 2025
महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

18 June 2025
शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025

क्राईम

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1772227
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group