Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महाशिवरात्रीनिमित्त अखंडमहायोगी प. पू. श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन व सत्संग समारोह

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 March 2024
in धार्मिक
0
महाशिवरात्रीनिमित्त अखंडमहायोगी प. पू. श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन व सत्संग समारोह
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाशिवरात्रीनिमित्त अखंडमहायोगी प. पू. श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन व सत्संग समारोह

शुक्रवार दिनांक ८ मार्च, २०२४ रोजी, महाशिवरात्री महापर्वानिमित्त अखंडमहायोगी परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी काटकर यांच्या दिव्य सानिध्यात श्रीविद्याअखंडमहायोग परंपरेत दीक्षित साधक-साधिका व तसेच सश्रद्द हिंदू, जिज्ञासू, भाविकभक्त यांच्यासाठी पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शनसोहळा, सत्संग व ध्यानशिबीर श्रीविद्याअखंडमहायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.

सदरहू महाशिवरात्रीचा कार्यक्रम सोलापूरातील कल्पना टॉकीजजवळील गुजराती मित्रमंडळ येथे सांयकाळी ६ ते ९ यावेळेत आयोजित केला आहे. सनातन हिंदूंची अशी श्रद्धा आहे की, महाशिवरात्री महापर्व हे भाविकभक्त आणि आध्यात्मिक जीवन जगू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्वाचे असते. अशा महापर्वावर आदिगुरू भगवान शंकर आपले कृपासामर्थ्य पृथ्वीवर वास करणाऱ्या कल्याणेच्छुक व्यक्तींना, साधकांना प्रदान करत असतात.

ही भगवान शंकराची कृपा प्राप्त व्हावी या हेतूने श्रीविद्याअखंडमहायोग परंपरेचे विद्यमान आचार्य व महायोगी पूज्यश्री श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचे दर्शन, सत्संग व ध्यानसाधना हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे. सत्संग व ध्यानशिबिराचा हा कार्यक्रम सश्रद्ध, भाविकभक्त व तसेच आध्यत्मिक जिज्ञासू असणाऱ्या सर्व महिला व पुरुष मंडळींसाठी खुला आहे अशी माहिती श्रीविद्याअखंडमहायोग सत्संग सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मीडिया प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Tags: MahashivratriSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

उर्दू घराच्या लोकार्पणाचा मान मिळाला अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना ; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

Next Post

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा झाला थाटात गौरव ; जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी ‘आनंदवाडी करू ; सीईओ मनिषा आव्हाळे यांचे आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा झाला थाटात गौरव ; जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी ‘आनंदवाडी करू ; सीईओ मनिषा आव्हाळे यांचे आवाहन

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा झाला थाटात गौरव ; जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी 'आनंदवाडी करू ; सीईओ मनिषा आव्हाळे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998179
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group