सोलापुरात गोटे परिवाराचे पर्यावरण पूरक गणपतीचे विसर्जन ; पहा सर्व फोटो…
मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर शहरातील महादेव विनायक गोटे यांच्या निवासस्थानी इको फ्रेंडली श्री गणेश बाप्पास घरीच नव्या कुंडीत भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी येणारच हा निरोप घेऊन बाप्पा आशीर्वाद देऊन गेले. पर्यावरण प्रेमी व रक्षक कन्या शिवानी गोटे व चिरंजीव विनय गोटे यांच्या संकल्पनेतून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहा हे सर्व फोटो…