Friday, July 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात एमआयएमच्या रॅलीने वेधले लक्ष ; फारूक शाब्दी यांचे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 October 2024
in political
0
सोलापुरात एमआयएमच्या रॅलीने वेधले लक्ष ; फारूक शाब्दी यांचे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल
0
SHARES
728
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात एमआयएमच्या रॅलीने वेधले लक्ष ; फारूक शाब्दी यांचे शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल

सोलापूर : एम आय एम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दि यांनी सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या भव्य अशा रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. युवकांचा प्रचंड उत्साह या रॅली मध्ये पाहायला मिळाला. या रॅलीत एमआयएमच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हातामध्ये हिरवे, भगवे, निळे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीतून उमेदवार फारूक शाब्दि यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जिंदा शहा मदार चौक या ठिकाणाहून ही रॅली विजापूर वेस, बारा इमाम चौक मार्गे पुढे सिव्हील चौक या ठिकाणी आली. तिथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शाब्दि हे इम्तियाज जलील यांच्यासोबत निवडणूक निर्णय कार्यालयाकडे रवाना झाले.

फारूक शाब्दी म्हणाले, माझी खरी लढत भाजप सोबत आहे, लोकसभा निवडणुकीत संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, भाजपला थांबवले. आज आलेली ही गर्दी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आलीय. आणि निश्चितच यावेळी एम आय एम बाजी मारेल.

जलील म्हणाले, हा जनसमुदाय आहे तो विजयाची नांदी आहे,सर्वसमाजाच्या मतांवर फारूक शाब्दी हे यावेळी निश्चित विजयी होतील असा विश्वास केला.
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले, मत विभाजन टाळले, तशाच प्रकारे विधानसभेत होईल अशी अपेक्षा होती, पण समाजाची नाराजी झाली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0031.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0029.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0030.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0024.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0023.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0022.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0021.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241028-WA0020.mp4
SendShareTweetSend
Previous Post

माझी लढत भाजपशीच ; ‘एमआयएम’ला मी जुमानत नाही ; आडम मास्तर यांनी दाखल केला अर्ज

Next Post

भाजपच्या देवेंद्र कोठे यांचा अर्ज दाखल ; मध्य ची जागा जिंकणारच

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजपच्या देवेंद्र कोठे यांचा अर्ज दाखल ; मध्य ची जागा जिंकणारच

भाजपच्या देवेंद्र कोठे यांचा अर्ज दाखल ; मध्य ची जागा जिंकणारच

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990791
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group