Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण मधून धवलसिंहाच्या उमेदवारीवर आम्ही ठाम ! रमेश हसापुरेंच्या पत्रातील सह्यांशी आमचा संबंध नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 July 2024
in political
0
दक्षिण मधून धवलसिंहाच्या उमेदवारीवर आम्ही ठाम ! रमेश हसापुरेंच्या पत्रातील सह्यांशी आमचा संबंध नाही
0
SHARES
997
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण मधून धवलसिंहाच्या उमेदवारीवर आम्ही ठाम ! रमेश हसापुरेंच्या पत्रातील सह्यांशी आमचा संबंध नाही

सोलापूर : काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र देऊन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची मागणी केली त्या पत्रावर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक सुधीर लांडे, भीमराव बाळगे यांच्या सह्या होत्या.

Oplus_0

दरम्यान या पत्रावरून आणि आलेल्या बातमीवरून राजकीय गदारोळ उडाला असून रमेश हसापुरे यांनी दिलेल्या पत्रांमधील सह्यांशी आमचा कोणताही संबंध नाही. उलट आम्ही यापूर्वीही दक्षिण सोलापूर मतदारसंघातून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे आणि यापुढेही त्या मागणीवर आम्ही ठाम राहणार आहोत असे स्पष्टीकरण दिलेले पत्र विभाग सरचिटणीस भीमराव बाळगे व ओबीसी चे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे यांनी सिंहासनला दिले आहे.

Oplus_0

या पत्रावर माजी सभापती अशोक देवकते यांचीही सही होती परंतु देवकते यांनीही फोनवरून ती सही माझी नाही, उलट मी स्वतः दक्षिणमधून इच्छुक आहे तशी मागणी माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.

Tags: Bhimrao BalgeDhavalsinh mohite patilMahadeo kognureRamesh hasapureSudhir Landeदक्षिण सोलापूर
SendShareTweetSend
Previous Post

अजितदादांच्या ‘बर्थ डे’ नियोजनासह किसन भाऊंचा विधानसभा लढवण्याचा संकल्प

Next Post

फडणवीसांच्या वाढदिनी सोलापूरचा ‘देवेंद्र ‘ वाटणार विद्यार्थ्यांना ‘५४०००’ हजार वह्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
फडणवीसांच्या वाढदिनी सोलापूरचा ‘देवेंद्र ‘ वाटणार विद्यार्थ्यांना ‘५४०००’ हजार वह्या

फडणवीसांच्या वाढदिनी सोलापूरचा 'देवेंद्र ' वाटणार विद्यार्थ्यांना ‘५४०००’ हजार वह्या

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990452
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group