Wednesday, April 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या बहारदार लेझीम सराव ताफ्यांचा भव्य शुभारंभ ; डीजे डॉल्बीला फाटा देत…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 September 2025
in Social
0
ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या बहारदार लेझीम सराव ताफ्यांचा भव्य शुभारंभ ; डीजे डॉल्बीला फाटा देत…..
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या बहारदार लेझीम सराव ताफ्यांचा भव्य शुभारंभ ; डीजे डॉल्बीला फाटा देत…..

सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू असून शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक निमित्त सोलापूर शहरात विविध मंडळाच्या वतीनं लेझीमच्या सरावाला वेग आला आहे. दरम्यान ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक-आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने मंडळांनी यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेच जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपारिक वाद्यांना मंडळांनी प्राधान्य दिला आहे.

दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्य निमित्ताने फटाक्यांच्या आतिषबाजीत संबळ आणि ढोल ताशाच्या निनादात भव्य लेझीम सराव ताफ्यांचा शुभारंभ करण्यात आला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250916-WA0089.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250916-WA0074.mp4

याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, अनिल दादा जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, राजू दादा याराना, बबलू गायकवाड, नितेश गायकवाड, तुषार शिवाजी गायकवाड, सचिन विलास जाधव होटगीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, आदित्य अनंतकर जाधव, सागर कांबळे अमोल लकडे, सचिन पिसे, शिवा बंडगर माऊली जरग, प्रेम नागेश गायकवाड, अमोल जगताप आदित्य जाधव, करण जाधव, कार्तिक जाधव, भुताळे कोळेकर, सोमनाथ कोळेकर, रामभाऊ पल्ली मिस्त्री, उत्कर्ष गायकवाड, तन्मेष गायकवाड, तेजस गायकवाड, प्रकाश जाधव आदींसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षण विद्युत रोषणाई,सांभाळ, ढोल ताशा आणि हलगीच्या निनादात बहारदार शिस्तबद्ध असे लेझीमचे सादरीकरण केले. यंदाच्या वर्षी सोलापूर शहरांमध्ये पोलीस प्रशासन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून डीजे डॉल्बीला विरोध दर्शविला होता याला सोलापुरातील मंडळांनी देखील सकारात्मकता दाखवत नुकत्याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये डीजे डॉल्बीचा वापर टाळत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिला होता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे जतन करत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देणे हे काळाची गरज आहे.

मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यांचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते पोलीस प्रशासनाने देखील डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले जेणेकरून उत्सवाचा आनंद पारंपारिक पद्धतीने साजरा करता येईल याच उद्देशाने मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्षी ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सवाच्या निमित्त सांस्कृतिक वारसाचे जतन करत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि शहरातील विविध संघटनांनी डीजे डॉल्बी अशा कर्कश आवाजांना विरोध दर्शविला होता डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात यावे असे आव्हान केले होते याला सकारात्मक प्रतिसाद देत यंदाच्या वर्षी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे किसन जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी लेझीम सराव सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे हजारो कार्यकर्त्यांनी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे च्या गजरात लेझीम चा खेळ सादर केले.

Tags: Kisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Next Post

सोलापुरात बंजारा समाजाची वज्रमुठ ; मराठा समाजाने ही दिला पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात बंजारा समाजाची वज्रमुठ ; मराठा समाजाने ही दिला पाठिंबा

सोलापुरात बंजारा समाजाची वज्रमुठ ; मराठा समाजाने ही दिला पाठिंबा

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1977722
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group