Friday, September 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हातात तुपातील बेसन लाडू ; हजारो भाविक झाले तृप्त ; वैद्य व राठोड जोडीने वेधले गुरुपौर्णिमा दिनी लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 July 2024
in political
0
हातात तुपातील बेसन लाडू ; हजारो भाविक झाले तृप्त ; वैद्य व राठोड जोडीने वेधले गुरुपौर्णिमा दिनी लक्ष
0
SHARES
680
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हातात तुपातील बेसन लाडू ; हजारो भाविक झाले तृप्त ; वैद्य व राठोड जोडीने वेधले गुरुपौर्णिमा दिनी लक्ष

स्वयं शिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांच्या संयुक्त विद्यमानाने दक्षिण तालुक्यामधील विविध मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त 51000 लाडूचे वाटप करण्यात आले आहे. रविवारी संपूर्ण देशभरात गुरुपौर्णिमेचा सण साजरा होत असताना दुसरीकडे मंदिरांमध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांच्या हातात शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू पडले आणि अनेक भाविक तृप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

जुळे सोलापूर मधील समर्थ नगर इथल्या स्वामी समर्थ मंदिर, कल्याण नगर दत्त मंदिर, सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार गणेश मंदिर, कमला नगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रूप, हत्तुर, सदर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दक्षिण तालुक्याचे नेते शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबर,  लिंगायत समाजाचे नेते श्रीशेल  हत्तुरे, तेलगावचे माजी सरपंच पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक मंदिरा बाहेर भाविकांना प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले. हा उपक्रम आजच्या गुरुपौर्णिमा दिनी सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

Tags: GurupaurnimaSomesh vaidhyaYuvraj Rathod
SendShareTweetSend
Previous Post

हातात तुपातील बेसन लाडू ; हजारो भाविक झाले तृप्त ; वैद्य व राठोड जोडीने वेधले गुरुपौर्णिमा दिनी लक्ष

Next Post

अजितदादा चषक कबड्डी स्पर्धेत क्रीडा प्रेमींनी अनुभवला थरार ; कुणी जिंकला कप? इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबचे उत्कृष्ट आयोजन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000515
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group