Saturday, October 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2026
in political
0
पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे
0
SHARES
653
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री गोरेंचा ‘जय हो’ ; सोलापूर भाजपच्या विजयाचे शिल्पकार जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी अन् देवेंद्र कोठे

Solapur : सोलापुरात भारतीय जनता पार्टी अब की बार ७५पा रच्या वाटेने विजयी वाटचाल करत आहे. भारतीय जनता पार्टीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली अतिशय परफेक्ट नियोजन लावलेल्या जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे हेच या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्वबळावर 102 जागा लढवल्या दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. शिवसेनेने युतीसाठी बराच प्रयत्न केला परंतु भाजपने प्रतिसाद न देता सोहळाचा नारा दिला. पक्षाने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खांद्यावर दिली होती. गोरे यांनी आपल्या सोबतीला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे, आणि शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना घेतले.

भारतीय जनता पार्टीचे सर्व सूत्रे हे हॉटेल बालाजी सरोवर मधून फिरवली गेली. पालकमंत्र्यांनी अतिशय परफेक्ट नियोजन लावले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा माइल स्टोन ठरली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षाचा वचननामा जाहीर झाला. आमदार गोपीचंद पडळकर यांची ही सभा लक्षवेधी ठरली. स्वतः पालकमंत्र्यांनी प्रत्येक पदयात्रा तसेच सभांना उपस्थिती लावली.

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ज्या प्रभागात कधीही भाजप निवडून आला नाही अशा ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढाळून घेऊन उमेदवारी दिल्या. त्यामध्ये प्रथमेश कुठे यांना भाजपमध्ये घेऊन 10 आणि 11 प्रभागात भाजपने उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक 15 हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता त्या ठिकाणी अंबादास करगुळे, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे यांना भाजपने पक्षात घेऊन उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक सात मध्ये माजी उप महापौर पद्माकर काळे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली, प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 22 मध्ये किसन जाधव, नागेश गायकवाड यांनाही पक्षात घेत उमेदवारी दिली, कार्यकर्ते नाराज झाले, देशमुख नेत्यांची नाराजी दिसून आली परंतु अब की बार 75 पार हा नारा सत्यतेत उतरवायचा हाच ध्येय समोर ठेवून जयकुमार गोरे यांनी वाटचाल केली.

केवळ 53 टक्के मतदान झाले. त्यामुळे काय निकाल लागतील याकडे संपूर्ण सोलापूर आणि राज्याचे लक्ष लागले होते मात्र ज्या दिवशी निकाल हाती येऊ लागले, तेव्हा मात्र भाजप एक हाती सत्ता महापालिकेत मिळवण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

प्रथमेश कोठे यांच्या रूपात भारतीय जनता पार्टीला पहिला विजय मिळाला. प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक 23 प्रभाग क्रमांक 22 या ठिकाणी सुरुवातीलाच भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी झाले.

Tags: BJPJaykumar goreSMC election
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या कसबा गडाला काँग्रेसचा सुरुंग ; गोदावरी मोकाशी देणार धक्का

Next Post

“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“मामा…, अण्णा…” आमचा किसन भाऊ निवडून आला “

"मामा..., अण्णा..." आमचा किसन भाऊ निवडून आला "

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002562
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group