Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट ; भेटीमागे दडलंय काय?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 January 2024
in political
0
माजी आमदार रविकांत पाटील, सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवारांची भेट ; भेटीमागे दडलंय काय?
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील माजी आमदार रविकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस भेट घेऊन नविन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी अजित पवार यांनी या दोघाशी प्रदीर्घ चर्चा केली .

सोमवार शहरातील लिंगायत भवन याच्या निधी संदर्भात तसे सोलापूर शहर पाण्याची दुहेरी लाईन महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यानी अजित पवार यांच्या समोर सविस्तर माडणी केली. त्यावर अजित पवार यांनी सांगीतले सुधीरजी, आपण सांगाल ते कामे मार्गी लावून देतो. आपण सोलापूरचे जेष्ठ नेते आहात, आपल्याला शहरातील खडाडखडा माहीती आहे. आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामासंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल, आपल्याला चांगल्या वाईटची जाण आहे. अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जानता.

त्यावर सुधीर खरटमल यांनी, लिंगायत भवनसाठी आपण जो 70 लाखाचा निधी मंजूर केला होता त्यासाठी आपले धन्यवाद. त्याचे उदघाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी 1 कोटी अधीकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवन साठी मंजूर केला होता परंतू मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळेच आपण अधिकचा निधी उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती केली. त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रण दिले.

माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला. त्यावर अजित पवार यांनी महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरीत पाण्याची पाईपलाईन यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ त्याकरिता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल असे सांगत त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते.

Tags: Ajit PawarNCPRavikant patilSudhir kharatmal
SendShareTweetSend
Previous Post

लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात श्रीराम हनुमानाने वेधले लक्ष ; 52 जोडप्यांच्या बांधल्या रेशीमगाठी ; पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केले कन्यादान

Next Post

ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज ऑनलाईन दिसणार ; झेडपी सिईओ मनीषा आव्हाळे यांचे काय आहेत नववर्षाचे संकल्प

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002454
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group