Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

…अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला ; बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांना यश ; फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2024
in political
0
…अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला ; बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांना यश ; फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये
0
SHARES
371
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

…अखेर फडणवीस यांनी मंगळवेढेकरांना दिलेला शब्द पाळला ; बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आ. समाधान आवताडेंच्या प्रयत्नांना यश ; फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये

पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघांमधून समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता.

त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार 13 मार्च 2024 च्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 697.51 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विनाअट मंजुरी देऊन मंगळेकरांना दिलेला शब्दही फडणवीस सरकारने पूर्ण केल्याने मंगळवेढा तालुक्यातून पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. दरम्यान मंगळवेढ्यातील भाजपचा कार्यकर्त्यांनी काँग्रेसला लक्ष करताना फुकटचे श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोला मारला आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, शेलेवाडी, लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, नंदेश्वर, गोणेवाडी, जुनोनी, खडकी, पाटखळ, मेटकरवाडी, भोसे, रड्डे, सिद्धनकेरी, निंबोणी, जित्ती, खवे, यड्राव, शिरशी, भाळवणी, जालिहाळ, हाजापूर हिवरगाव, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे. या गावांना भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून 95 किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक 2.04 अघफु(५७.७६४ दलघमी) पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील 24 गावातील 17,186 हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने 35 गावच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यानंतर येथील पाणीप्रश्न चांगलाच पेटत गेला,व या योजनेबाबत अनेक तर्कवितर्क वाढविले गेले.

पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळेवढ्याचा आमदार भाजपचा करा; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि गरज पडल्यास केंद्रातून पैसा उपलब्ध  करतो असे सांगितले होते.आ आवताडेंनी विधिमंडळाच्या अधिवेशनातही या योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे उत्तर दिले होते.मात्र प्रस्तावात काही त्रुटी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी बराच कालावधी गेला होता, बुधवार 13 मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देऊन आपला शब्द पाळल्याचे दाखवून दिले. या मंजुरीनंतर मंगळवेढा येथे त्या 24 गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवेढा येथील दामाजी पंतांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पेढे वाटले तसेच मतदारसंघातील गावोगावी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

Tags: MangalwedhaMLA samadhan awtade
SendShareTweetSend
Previous Post

इंगळगीच्या सरपंचपदी भाजपचे विनोद बनसोडे ; आ. सुभाष देशमुख गटाची सत्ता कायम

Next Post

ब्रेकिंग : माढ्यातून  भाजप तर्फे पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी ; मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990454
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group