Thursday, August 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापरे ! काँग्रेस कडून सोलापुरात एवढे इच्छुक ,; दक्षिण व मध्य मध्ये 40, सांगोल्यात एक पण नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 October 2024
in political
0
बापरे ! काँग्रेस कडून सोलापुरात एवढे इच्छुक ,; दक्षिण व मध्य मध्ये 40, सांगोल्यात एक पण नाही
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बापरे ! काँग्रेस कडून सोलापुरात एवढे इच्छुक ,; दक्षिण व मध्य मध्ये 40, सांगोल्यात एक पण नाही

राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ७० जणांनी मागणी केली होती इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यावर जबाबदारी दिली होती. काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे स्वागत खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केले. यानंतर डॉ शिवाजीराव काळगे यांनी इच्छुकांच्या मुलाखती व्यक्तिगतरित्या घेतल्या. प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा अहवाल, सामाजिक आणि राजकीय कार्याची माहिती यावेळी दिली.
एकूण ६९ इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवार

२४८ – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश वाले, उदय शंकर चाकोते, सुदीप चाकोते, सुनील रसाळे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, सातलिंग शटगार, या ०७ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२४९- सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी, शौकत पठाण, रुस्तम कंपली, हसीब नदाफ, मैनुद्दीन शेख, प्रा. असिफ इकबाल, शौकत पठाण, महिबुब (M.D.) शेख, रियाज सय्यद, सुधाकर बनसोडे, अँड राहुल ओव्हाळे, या १८ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२५१- दक्षिण विधानसभा मतदारसंघासातून दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, बाळासाहेब शेळके, महादेव कोगनुरे, अशोक देवकते, सुभाष चव्हाण, हरीश पाटील, सुदीप चाकोते, फिरदोस पटेल, जाफरताज पटेल, शालिवाहन माने देशमुख, रमेश हसापूरे, भोजराज पवार, विजयकुमार हतुरे, प्रशांत कांबळे, रफिक काझी, चिदानंद सुंटे, रजाक मुजावर, इंदुमती अलगोंडा पाटील, अलका राठोड, रुकय्याबानू बिराजदार या २२ जणांनी उमेदवारी मागितली आहे.

२५० अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार
सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे, मल्लिकार्जुन महादेव पाटील, भीमाशंकर नागप्‍पा जमादार, पूजा राहुल पाटील (चिक्केहळ्ळी )

२४७ मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार
अँड. गजेंद्र गौतम खरात, किशोर नेताजी पवार, प्रशांत पुंडलिक साळे, किशोरकुमार रघुनाथ सरदेसाई, अमोल बंगाळे, सुशीला आबुटे,

२४५ माढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार
सौ मीनलताई गणपतराव साठे, प्रा. संदीप वसंतराव साठे, मालोजी देशमुख

२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार
आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर, भगीरथ भालके, अमोल राजेंद्र म्हमाणे, अँड. रविकिरण सुरेश कोळेकर, अशोक चेळेकर

२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार विजय बाळकृष्ण साळुंके (प्रदेश)

२५४ माळशिरस विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस कडे उमेदवारीची मागणी केलेले इच्छुक उमेदवार प्रशांत पुंडलिक साळे

२४४ – करमाळा विधानसभा मतदारसंघातून* प्रतापराव नामदेवराव जगताप

असे इच्छुक उमेदवारांनी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारीची मागणी केली आहे.

Tags: CongressSolapur politicalVidhansabha election
SendShareTweetSend
Previous Post

“अजित दादाला सोडा” उमेश पाटलांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी अंगावर ओतून घेतलं पेट्रोल ; “उमेश दादा तुतारीत चला अशी आर्त हाक

Next Post

‘शहर उत्तर’मध्ये तुतारीला टेन्शन ; ‘एमआयएम’ युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर विधानसभा लढविणार ; मतांचे असे कॉम्बिनेशन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘शहर उत्तर’मध्ये तुतारीला टेन्शन ; ‘एमआयएम’ युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर विधानसभा लढविणार ; मतांचे असे कॉम्बिनेशन

'शहर उत्तर'मध्ये तुतारीला टेन्शन ; 'एमआयएम' युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर विधानसभा लढविणार ; मतांचे असे कॉम्बिनेशन

ताज्या बातम्या

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995758
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group