Thursday, October 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचे ‘मराठा कुणबी ‘ वर महत्वाचे विधान ; मी तर त्याच वेळी……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 February 2024
in political
0
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचे ‘मराठा कुणबी ‘ वर महत्वाचे विधान ; मी तर त्याच वेळी……
0
SHARES
333
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचे ‘मराठा कुणबी ‘ वर महत्वाचे विधान ; मी तर त्याच वेळी……

सोलापूर : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि सर्व पक्षाचे जेष्ठ नेते यांना भेटून आगामी विशेष अधिवेशनात आमदारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करून ते मंजूर करावे यासाठी स्थानिक पातळीवर आमदारांकडे पाठपुरावा करावा अशा सूचना केल्या आहेत.

त्या नुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवास स्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मराठा समन्वयकांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांना मानाजी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

2004 साली मी मुख्यमंत्री असताना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहे असा जीआर काढला होता, त्याच वेळी सग्या सोयऱ्याचा प्रश्न महाराष्ट्रातून संपला असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी आवाज उठऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः सर्वांशी बोलावे. असे निवेदन दिल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांनी दिली.

निवेदन देते वेळी मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, सुनिल रसाळे, शेखर फंड, संजय घाडगे, गणेश शिंदे, विजय साळुंखे, बाबा शेख, निरंजन नवगिरे, महादेव हिंगमिरे, संभाजीराव शितोळे, चक्रपाणी गज्जम, विनोद शिरसागर, ओंकार यादव, अनिल मस्के, दिनानाथ शेळके, महेश जाधव, यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

Tags: @sushilkumar shindeMaratha kranti morchaMaratha kunbiMaratha reservation
SendShareTweetSend
Previous Post

शिवजन्माच्या पाळणा सोहळ्यात आई तू जिजाऊ उपक्रम, 50 हजार महिलांची उपस्थिती राहणार ; सोलापूरच्या बैठकीत निर्धार

Next Post

भाजपच्या राजेश काळे यांनी घेतला राष्ट्रवादीच्या काका साठे यांचा आशीर्वाद ; राजेश काळे यांचे झेडपीत काय काम?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
Rajesh kale mitt kaka Sathe

भाजपच्या राजेश काळे यांनी घेतला राष्ट्रवादीच्या काका साठे यांचा आशीर्वाद ; राजेश काळे यांचे झेडपीत काय काम?

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002827
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group