Thursday, May 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचा गाव वस्ती संपर्क अभियान जोरात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 April 2025
in political
0
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचा गाव वस्ती संपर्क अभियान जोरात
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचा गाव वस्ती संपर्क अभियान जोरात

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात 26 व 27 एप्रिल रोजी गाव वस्ती संपर्क अभियानाचे आयोजन करण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या अभियानाअंतर्गत मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आणीबाणी काळात अटक झालेले कार्यकर्ते, कारसेवक यांच्या गाठी भेटी घेणे,मंदिर परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करणे, शासनाच्या लाभार्थी यांचा सन्मान करणे,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करणे,मतदारसंघातील अंगणवाडी,शाळा आरोग्यकेंद्र यांना भेटी देणे असे कार्यक्रम देण्यात आले होते.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली मध्य पूर्व,मध्य मध्य व मध्य पश्चिम या तिन्ही मंडलात अध्यक्ष अक्षय अंजिखाने,नागेश सरगम,नागेश खरात यांनी मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते,आणीबाणी मध्ये अटक झालेले व कारसेवक असे माजी आमदार नरसिंग मेंगजी,माजी महापौर किशोर देशपांडे,रामचंद्र जन्न् अंबादास बिंगी,माजी विरोधी पक्षनेत्या मोहिनी पत्की, राम तडवळकर,सुधाकर कुलकर्णी, बाशा शेख,मधुकर वडनाल, रुद्रेश बोरामणी,यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोलापुरात वाढविण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले अशा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

मध्य पूर्व,मध्य व पश्चिम मंडलात प्रभाग निहाय स्वच्छता अभियान,लाभार्थी सन्मान, मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार देवेंद्र  कोठे,माजी महापौर किशोर देशपांडे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात मतदारसंघातील शहर पदाधिकारी,नगरसेवक उपस्थित होते.

मतदारसंघातील तिन्ही मंडलात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग कुलकर्णी,दत्ता पाटील सर,प्रशांत पल्ली,विश्वनाथ प्याटी,राजशेखर येमुल,राजाभाऊ माने,मनोज कलशेट्टी,अनिल अंजनालकर, यांनी परिश्रम घेतले.

Tags: @सोलापूर#City Central constituencyAkshay anjikhaneBJP
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर बाजार समिती साठी चुरशीने मतदान ; सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष

Next Post

ब्रेकिंग : मनीष देशमुख व रामपा चिवडशेट्टी ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून विजयी ; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा पराभव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
या पठ्ठ्याने अखेर आपला अर्ज मंजूर करून आणलाच ! ना मंजूर झालेले तीन अर्ज झाले मंजूर

ब्रेकिंग : मनीष देशमुख व रामपा चिवडशेट्टी ग्रामपंचायत सर्वसाधारण मधून विजयी ; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा पराभव

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980149
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group