ओठांवर छत्रपती आणि पोटात औरंगजेब हीच उद्धव ठाकरेंची निती ; भाजपच्या या नेत्याची सडकून टीका
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं भाजप नेते संजय पांडे यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टिका केली आहे.
पांडे म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार होतं शिवजयंती साजरी करणाऱ्यावर बंदी घालण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं.
राजकारणासाठी औरंजगेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्यांच्या मांडीवर जावून बसले. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या राजकारणासाठी महाराष्ट्रापुरतं मर्यादित केलं. हे आता देशाला कळलय.