Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

छगन भुजबळ, लक्ष्मण हाके खबरदार… जरांगे पाटलांबद्दल अपशब्द काढाल तर……!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 February 2024
in maharashtra
0
छगन भुजबळ, लक्ष्मण हाके खबरदार… जरांगे पाटलांबद्दल अपशब्द काढाल तर……!
0
SHARES
684
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छगन भुजबळ, लक्ष्मण हाके खबरदार… जरांगे पाटलांबद्दल अपशब्द काढाल तर……!

मराठ्यांच्या गळ्यातील ताईत मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ व शिवसेना ठाकरे गट पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी मागील दोन दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल सर्व टीव्ही चॅनेल्स व वृत्तपत्रामधून ज्या प्रकारे अवमानकारक भाषा वापरली आहे त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो.

मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण असताना सुद्धा मागील कित्येक वर्षापासून हा अन्याय मराठा समाज सहन करत आला आहे. 43 वर्षाच्या लढ्याला आत्ता कुठे यश येताना दिसत असताना विघ्न संतोषी छगन भुजबळ व लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल एकेरी भाषा वापरत आहेत.

लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय व हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढत असताना मनोज जरांगे पाटलांना अशाप्रकारे बदनाम करणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना परवडणारे नाही याची तमाम पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या पक्षाची लायकी दाखवल्याशिवाय मराठा समाजातील समस्त मराठा बांधव शांत बसणार नाही. खास करून या दोन्ही पक्षात काम करणाऱ्या मराठा समाजातील नेते व कार्यकर्त्यांनी याची दखल घ्यावी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणावी. आत्ता प्रत्येक मराठा समाजाचा घराघरात प्रथम मनोज जरांगे पाटील हे नेते असून त्यानंतरच राजकीय नेत्यांचा नंबर लागत आहे हे ध्यानात घ्यावे.
तूर्तास इतकेच…..!

आपला

माऊली पवार
सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा

Tags: Chhagan BhujbalLaxman hakkeManoj jarange patilMauli pawar
SendShareTweetSend
Previous Post

“खोदा पहाड निकला चुहा” ; केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेस प्रवक्त्याची प्रतिक्रिया

Next Post

सोलापुरात वडार समाजाची हाक; बांधवांनो, समाजाच्या अस्मितेसाठी मतभेद विसरून एकत्र या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात वडार समाजाची हाक; बांधवांनो, समाजाच्या अस्मितेसाठी मतभेद विसरून एकत्र या

सोलापुरात वडार समाजाची हाक; बांधवांनो, समाजाच्या अस्मितेसाठी मतभेद विसरून एकत्र या

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002478
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group