Monday, June 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जातीच्या फॅक्टर मुळे यतीन शहाला धक्का ; निष्ठावंत कार्यकर्त्याचा पराभव बापूंच्या जिव्हारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 April 2025
in Co -operative
0
जातीच्या फॅक्टर मुळे यतीन शहाला धक्का ; निष्ठावंत कार्यकर्त्याचा पराभव बापूंच्या जिव्हारी

Oplus_131072

0
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जातीच्या फॅक्टर मुळे यतीन शहाला धक्का ; निष्ठावंत कार्यकर्त्याचा पराभव बापूंच्या जिव्हारी

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांच्या पॅनलने बाजी मारली परंतु या तिघांनाही या निवडणुकीत एक जोरदार धक्का बसला त्याची मात्र चर्चा झाली नाही.

तो धक्का म्हणजे दिलीप माने यांनी उभे केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, कल्याणशेट्टी यांचे समर्थक रवी रोकडे आणि हसापुरे समर्थक संगमेश बगले पाटील यांचा झालेला पराभव.

बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मध्ये चार जागा निवडून द्यायच्या होत्या त्यामध्ये दोन सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती आणि एक आर्थिक दुर्बल घटक. सुभाष देशमुख यांच्या पॅनल मधील सर्वसाधारण मध्ये मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी हे दोघेही निवडून आले. अनुसूचित जाती मधून अतुल गायकवाड यांनी रवी रोकडे यांचा पराभव केला.

आर्थिक दुर्बल घटक या ग्रामपंचायतच्या मतदारसंघात काटे की टक्कर झाली या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांचे अतिशय निष्ठावंत आणि कट्टर समर्थक मानले जाणारे यतीन शहा हे उमेदवार होते. त्यांचा केवळ 34 मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी सुनील कळके हे लिंगायत समाजाचे उमेदवार विजयी झाले. यतीन शहा हे जैन समाजातील असल्याने त्यांना जातीच्या फॅक्टरचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

उत्तर तालुक्यातील यतीन शहा यांना चांगले मतदान झाले पण दक्षिण सोलापुरात  ग्रामपंचायत सदस्यांमध्ये लिंगायत समाजाचे प्राबल्य आहे तसेच धनगर समाज सुद्धा लिंगायत समाजाशी जास्त प्रमाणात जोडला गेल्याने त्या मतांचा फटका शहा यांना बसल्याचे दिसून आले.

यतीन शहा यांचा पराभव निश्चितच आमदार देशमुख यांना धक्का होता. सुभाष देशमुख यांचा या निवडणुकीत सर्वाधिक जोर हा ग्रामपंचायतीवर राहिला. त्यांनी त्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुद्धा केली होती परंतु लिंगायत व धनगर या समाजाचे प्राबल्य दक्षिण मध्ये जास्त असल्याने शहा यांना यांना फटका बसला पण निष्ठावंत आणि एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता पराभूत झाल्याचे मनीष देशमुख यांच्यासह देशमुख यांनाही जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. शहा यांना निश्चितच सुभाष देशमुख यापुढे चांगल्या पदावर संधी देतील अशी चर्चा ऐकण्यास मिळते.

Tags: @bazar committee election#solapur APMCMLA Subhash deshmukhYatin shahसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

कुलदीप -कुमारांची सोलापुरात नवी उडान ; काय आहे हा प्रशासकीय उपक्रम

Next Post

उत्साहात रंगला उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
उत्साहात रंगला उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

उत्साहात रंगला उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

ताज्या बातम्या

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982050
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group