Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : सोलापुरात भाजपने काँग्रेसचा केला ‘विनोद’ ; काँग्रेस कट्टर नेत्यांचे चिरंजीव भाजपात?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 December 2025
in political
0
ब्रेकिंग : सोलापुरात भाजपने काँग्रेसचा केला ‘विनोद’ ; काँग्रेस कट्टर  नेत्यांचे चिरंजीव भाजपात?
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग : सोलापुरात भाजपने काँग्रेसचा केला ‘विनोद’ ; काँग्रेस कट्टर नेत्यांचे चिरंजीव भाजपात ?

सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आणखी एक जोरदार धक्का सोलापूर मध्ये बसला असून काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेत्यांचे चिरंजीव माजी नगरसेवकाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याबाबत रविवारी अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. संबंधित नेता हा दिलीप माने यांचेही समर्थक मानला जाते.
प्रभाग 15 मध्ये ते 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते.

या नेत्याच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस सह शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना सुद्धा मोठा धक्का मानला जात आहे. यंदा या युवा नेत्याला घेऊनच नरोटे हे नियोजन करत होते मात्र आता तेच भाजपमध्ये गेल्याने शहराध्यक्षांची चांगलीच अडचण झाली आहे.

आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य या मतदारसंघात शतप्रतिशत भाजप निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे. त्यासाठी त्यांनी व्यूव्हरचना रचली असून काँग्रेस पक्ष त्यांचा मुख्य टार्गेट असल्याचे दिसून येते. या युवा नेत्याच्या भाजपमध्ये जाण्याने आता काँग्रेस पक्ष आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या निर्णयाकडे सोलापूरचे लक्ष राहील.

Tags: CongressVinod bhosale
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसचा माजी नगरसेवक ही काकांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत ; या प्रभागातून मागितली उमेदवारी

Next Post

अय्यो ! भाजपमधून पुन्हा भाजपमध्येच ; प्रवीण डोंगरेनीं बनवले यांना ‘मामा’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अय्यो ! भाजपमधून  पुन्हा भाजपमध्येच ;  प्रवीण डोंगरेनीं बनवले यांना ‘मामा’

अय्यो ! भाजपमधून पुन्हा भाजपमध्येच ; प्रवीण डोंगरेनीं बनवले यांना 'मामा'

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998183
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group