Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Breaking : महावितरण, महानिर्मिती, महापारेषणचे खाजगीकरण रद्द करा, अन्यथा ‘झटका’ देणार, वीज अधिकारी-कर्मचारी आक्रमक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 March 2022
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वीज कामगार, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी कामगार संघटना कृती समितीअंतर्गत २६ संघटनांनी केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या धोरणा विरोधात एल्गार पुकारला आहे. २८ व २९ मार्च २०२२ रोजी संघर्ष व कृती समितीने राज्यव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी जुनी मिल कंपाउंड येथे सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात येऊन शासनाचे लक्ष वेधण्यात आले. 

१) महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपन्यात सुरु करण्यात येत असलेले खाजगीकरण रद्द करा.

२) विद्युत (संशोधन) बिल २०२१ या केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध,

३) महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील जलविद्युत केंद्रे खाजगी उद्योजकांना देण्याचे धोरण रद्द करावे,

४) तिन्ही कंपन्यातील रिक्त पदे त्वरित भरावीत,

५) तिन्ही कंपन्यातील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णय घेऊ नये,

६) तिन्ही कंपन्यातील वरीष्ठ पदावरील अनावश्यक भरती, बदल्या यातील राजकीय हस्तक्षेप टाळावा,

७) तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार यांना वयाच्या ६० वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण द्यावे.

या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

या आंदोलनात एमएसई वर्कर्स फेडरेशनचे झोनल अध्यक्ष विलास कोले, रिजनल अध्यक्ष नागनाथ गयाळे, राज्य उपाध्यक्ष वाभालाल नाईकवाडी, सर्कल सचिव प्रवीण माने-पाटील, पारेषण वर्कर्स झोन अध्यक्ष प्रशांत पटवारी, तांत्रिक कर्मचारी युनियनचे नितीन चव्हाण, एसईएचे एस एच भोसले, गौरेश पाटील, अधिकारी संघटनेचे ओझा, ईएलए संघटनेचे समाधान कुंभार, एमएसई वर्कर्स फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्य कावेरी कुलकर्णी, शांता कांबळे, गौरी शिवगुंडे, बालाजी चवरे, संजय सुरवसे, अण्णाप्पा घोडके, विकास वाळके यांच्यासह कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांचे सासरे नागनाथ स्वामी यांचे निधन

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात शिवसेनेत राडा ; शिवसेना नेत्याला मारहाण? काय घडले हुतात्मा स्मृती मंदिर समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात शिवसेनेत राडा ; शिवसेना नेत्याला मारहाण? काय घडले हुतात्मा स्मृती मंदिर समोर

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980230
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group