Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची कार्यकारिणी जाहीर ; ‘विकास’ला मिळाली पुन्हा संधी ; प्रमुख पदांवर दक्षिणचे वर्चस्व

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 November 2025
in political
0
भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची कार्यकारिणी जाहीर ; ‘विकास’ला मिळाली पुन्हा संधी ; प्रमुख पदांवर दक्षिणचे वर्चस्व
0
SHARES
542
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची कार्यकारिणी जाहीर ; ‘विकास’ला मिळाली पुन्हा संधी ; प्रमुख पदांवर दक्षिणचे वर्चस्व

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर पूर्वची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यापासून बहु प्रतीक्षित कार्यकारिणी जाहीर झाली नव्हती. आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.

संघटनदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्ह्याच्या सरचिटणीस पदावर मोहोळचा तरुण चेहरा विकास वाघमारे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर अक्कलकोट मधून प्रदीप पाटील तर मंगळवेढ्यातून संतोष मोगले यांना संधी दिली आहे.

यासोबतच ९ उपाध्यक्ष, ८ चिटणीस, १ कोशाध्यक्ष यासह ६२ कार्यकर्त्यांना सदस्य पदावर संधी दिली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी अक्कलकोटचे महेश बिराजदार तर ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी उत्तर सोलापूर मधून विनायक सुतार यांना संधी मिळाली आहे.

आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेचे महत्त्व लक्षात घेता या कार्यकारिणीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी जिल्हाध्यक्ष असताना असलेल्या सरचिटणीस पदावरील विकास वाघमारे वगळता इतर कोणालाही संधी मिळाली नाही.

आगामी काळात सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आहे, हे सर्व शिलेदार घेऊन भारतीय जनता पार्टीचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

Tags: BJPShashikant ChavanSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

माने पिता – पुत्र पूरग्रस्त गावांसाठी सरसावले ! जिल्हाधिकारी अन् महावितरणला भेटी

Next Post

सोलापूरच्या 12 नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या ! टेन्शन वाढले, जिल्ह्यात आचारसंहितेबाबत कसे काय?

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980135
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group