सहकारी गृहनिर्माण संस्थे प्रकरणी सहकार विभागाचे महत्वाचे आवाहन ; मानीव अभिहस्तांतरणाला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त व्हावा यासाठी सहकार आयुक्तालयाकडून दि. 1 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत...