फ्लॅश ! सोलापूर ग्रामीणमध्ये जिल्हाधिकार्यांनी केली ग्राम समिती गठीत ; परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर ठेवणार ‘वॉच’
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्राम समिती गठीत केली...


















