प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

सोलापूरच्या दोघांवर गुन्हा दाखल ; चार दिवस रिसॉर्टमध्ये राहून बिलाला मारली टांग

 सोलापूर : चार दिवस रिसॉर्टमध्ये राहून पार्ट्या करून बिल न देता फसवणूक केल्याबद्दल दोघांविरोधात विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात...

उजनी धरणाची ‘शतका’कडे वाटचाल ; जिल्ह्यात समाधान

 सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे, धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा वाढल्यास धरण 100 टक्के भरणार...

दिलीप स्वामींचा “स्पीडअप” दौरा ; स्वच्छ व सुंदर शाळा, निबंध स्पर्धा, ग्रामसभा भेटीसह शोषखड्डे अभियान प्रारंभ

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शोषखड्डे अभियान, शिक्षक मुख्याध्यापकांसाठी निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा तसेच जिल्ह्यातील ग्रामसभांना मुख्य कार्यकारी...

ब्रेकिंग : सोलापूरातून जाणार 50 हजार कोटींचा हायवे ; नितीन गडकरी यांची घोषणा

 केंद्रीय रस्त्ये वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1...

दुःखद ! ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन

  पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे आज निधन झाले.पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे...

ब्रेकींग : सोलापूरच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेची तारीख “फिक्स” ; हॉल तिकीट वाटप उपलब्ध

 पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ६७ पोलीस शिपाई पदासाठी भरती करीता सन २०१९ मध्ये जाहिरात देण्यात...

अखेर समंथा-नागा चैतन्यचा घटस्फोट ; अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली माहिती

  अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्या यांच्या नात्याविषयी मागील काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा खरी ठरली आहे....

सोलापूरची कुलस्वामिनी आई रूपाभवानी मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त असे आहेत धार्मिक विधी

 सोलापूर : सात ऑक्टोबर पासून देशामध्ये नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे आणि त्याच दिवसापासून सोलापुरातील सर्व मंदिरे धार्मिक स्थळे उघडण्याचा...

पालकांनो, तुमचा पाल्य पाचवीत आहे का? पहा ही महत्त्वाची माहिती

  सोलापूर : जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर, तालुका-मोहोळ येथे विद्यालयात इयत्ता 6 वी वर्गासाठी सन 2022-23 वर्षासाठी प्रवेश परीक्षा 2022 चे अर्ज ऑनलाइन पध्दतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरू...

मोठी कारवाई : भेसळयुक्त दुधाचा साठा पकडला ; सांगोल्यात कारवाई,पेढी सील,अन्न परवाना रद्द

 सोलापूर : दूध भेसळीच्या संदर्भात प्राप्त खात्रीशीर गुप्त माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत दक्षता विभाग मुंबई, अन्न व औषध...

Page 670 of 779 1 669 670 671 779

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...