काँग्रेस : शहर युवक डोंगरे तर जिल्ह्यात पवार ‘फायनल’, विजापुरेंनी साधला ‘मध्य’, लोंढेला उत्तर ! प्रदेश व दक्षिणसाठी आमदार ताईंची राजकिय ‘गुगली’
सोलापूर (प्रशांत कटारे) : काँग्रेस पक्षांमधील युवक काँग्रेसच्या अंतर्गत युद्धाला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक राज्यस्तरावरील असल्याने त्याकडे सगळ्या काँग्रेस...














