प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

सोलापूर |झेडपी सीईओ स्वामींची मार्डी येथील आरोग्य केंद्रास अचानक भेट | तिथले चित्र पाहून म्हणाले…

 सोलापूर :जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच जनसंजीवनी अभियानाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल संपूर्ण...

सोलापूर : दिलीप मानेंच्या हुरडा पार्टीवर काका साठे यांची प्रतिक्रिया..,मी या लोकांना चालत नाही …..,

 सोलापूर : आगामी जिल्हा परिषद,जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजीनामा नाट्य असेल की बाजार समिती...

ब्रेकींग | पोलीस निरीक्षकावर पुण्यात बलात्कार आता सोलापुरात विनयभंगाचा गुन्हा

 सोलापूर : सोलापुरातील पोलीस निरीक्षकाने पुण्यातील जुना गुन्हा मिटवून घेण्यासाठी पुणे हडपसर इथे राहणाऱ्या एका 50 वर्षाच्या महिलेला घरी बोलावून...

सोलापूर | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांची सिव्हीलच्या ऑक्सिजन प्लांटला अचानक भेट ; दिल्या या सूचना

 सोलापूर : राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव, त्यातच नव्या ओमीक्रोन व्हेरियंटची भीती याची काळजी घेत राज्य सरकारने निर्बन्ध कडक केले...

ब्रेकींग | पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश | सिद्धेश्वर यात्रा काळात पाच दिवस असा राहणार पोलीस बंदोबस्त

 सोलापूर : ज्याअर्थी दि. १२/०१/२०२२ ते दि. १६/०१/२०२२ या कालावधीत सन २०२२ च्या श्री सिध्दरामेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.पोलीस...

सोलापूर : समाज कल्याण सभापतींसह सदस्यांनी केला सभात्याग | प्रशासना विरोधात अ’संतोष’ का?

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची तहकूब सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती, सभापती संगीता धांडोरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न...

सोलापूर | रश्मीताई बागल झेडपीत | झेडपी अध्यक्षांशी चर्चा तर ढोबळे सरांचे केले सांत्वन | म्हणाल्या राजकारण गेलं चुलीत,पहिले…

 सोलापूर : करमाळा तालुक्याच्या नेत्या रश्मी बागल (Rashmi Bagal) या सोमवारी बऱ्याच दिवसांनी जिल्हा परिषदेत आल्या, यावेळी कुणीही पदाधिकारी नसल्याने...

सोलापूर | स्वामींचा ‘प्रकोप’, लोहारवर ‘हातोडा’ ; काय राव ‘भास्कर’ “हे वागणं ‘बाबा’बरं नव्ह”

 सोलापूर : राज्यातील सर्व शाळा केवळ एक महिन्यांमध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क...

ब्रेकींग : महापालिका आयुक्त शिवशंकर यांचे नवे आदेश सोलापूर शहरात भागात राहणार आता असे निर्बंध

 ज्याअर्थी ओमिक्रॉन कोविड १९ व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणूचा प्रसारचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात प्रसार जास्त...

ब्रेकींग : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश सोलापूरच्या ग्रामीण भागात राहणार आता असे निर्बंध

  आदेश :ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च, २०२० अन्वये कोरोना विषाणू (कोव्हीड- १९) चा प्रादुर्भाव...

Page 589 of 779 1 588 589 590 779

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...