प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

ब्रेकिंग : युवक पँथरचे जिल्हाध्यक्ष दिपक गवळीला बँकेत मारहाण ; उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल

 सोलापूर : युवा पॅंथर चे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी यांना एका बँकेमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत त्यांना मुक्का...

ब्रेकिंग : सोलापुरात पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

  सोलापुरातील सदर बझार पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यास 500 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.पोलीस नाईक नाना बेशा शिंदे नेमणूक...

धक्कादायक ! शेततळ्यात पडून तीन बालकांचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथील दुर्दैवी घटना

 मोहोळ : शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना...

ब्रेकिंग : देगावरोड येथे घराला अचानक मोठी आग ; गरीब महिलेचे घर जळून खाक

देगाव रोड येथील हब्बु वस्ती जगताप हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या बिस्मिल्ला शेख यांचे घराला साधारणपणे रात्री 8:30 वाजता आग लागली. आग...

सोलापूर : गृहमंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेल्या अतिश बनसोडे व इतरांच्या खटल्यात कोर्टाने दिला हा निकाल

 सोलापूर : दिनांक २७/०६/२०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच आरोग्यमंत्री  राजेश टोपे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे...

ब्रेकिंग : सुरत-चेन्नई महामार्गाची मोजणी सुरू होणार या महिन्यापासून ; शेतकऱ्यांनो लक्ष द्या….जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले….

 सोलापूर,दि.9 (जिमाका): सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील...

कासेगाव सोसायटी मध्ये येणगुरे- वाडकर पॅनलचे वर्चस्व ; चौगुले पाटील गटाचा पराभव

 कासेगाव ----दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत येणगुरे वाडकर पुरस्कृत शिव शंकर शेतकरी विकास पॅनलने प्रतिस्पर्धी...

सोलापूर : शॉवर अडून ‘चाकोतें’चे टॉवर ‘रेट’ ; किती वेळा करणार उद्घाटनाचा ‘फार्स’

 सोलापूर : सोलापुरातील चाकोते घराणे....स्वर्गीय सहकार महर्षी बाबुराव चाकोते...., कायम सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी, कामगार यांच्यासाठीच आयुष्य वेचले. सोलापूर कृषी उत्पन्न...

ब्रेकिंग : राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव अध्यक्षपदी सुजित कोकरे ; “आपल्या मिरवणुकीत पण भरणे मामांना नाचवायचेच”

 सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर संपन्न...

ब्रेकिंग : डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांना महामंडळाच अध्यक्ष करा प्रकरणाला वेगळे वळण

 मुंबई - डॉ धवलसिंह मोहिते पाटील हे सोलापूर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्या दोन-तीन महिन्यात त्यांनी जिल्ह्यात झंझावाती दौरे केले,...

Page 529 of 778 1 528 529 530 778

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...