Wednesday, October 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : कुरूलच्या खून खटल्यात 14 वर्षाने निकाल ; सर्व आरोपींना……

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 May 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 







सोलापूर : आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून अण्णा उर्फ औदुंबर कौरव  नवले याचा धारदार शस्त्राने मारून खून केल्याच्या आरोपावरून अण्णा दत्तात्रय झुंझुर्डे ( रा. कुरुल,  ता. मोहोळ) यांच्यासह चारजणांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस.जगताप यांच्या समोर होऊन न्यायाधिशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा खटला तब्बल १४ वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे आरोपींच्या डोक्यावर खटल्याची टांगती तलवार कायम होती.                

आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दि. १७ जुलै २००८ रोजी अण्णा ऊर्फ औदुंबर नवले याचा खून केल्याचा आरोप अण्णा झुंझुर्डे व इतरांवर ठेवण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपींनी हा गुन्हा केल्याचे सिद्ध होत नाही. आरोपी व मयतामध्ये कोणतेही वैमनस्य नव्हते. फरारी आरोपीचा मोबाईल मयताने चोरला होता. त्यावेळी फरारी आरोपींनी मयतास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मरण्यापूर्वी मयत अण्णा हा फरारी आरोपीसोबत होता असा पुरावा आलेला आहे. घटनेशी कोणताही संबंध नसताना झुंझुर्डे कुटुंबीयांना या खटल्यात गुंतविले आहे, असा बचाव आरोपी पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आला होता.   


      

या प्रकरणी आरोपींतर्फे ॲड. धनंजय माने ,ॲड. जयदीप माने, ॲड. रियाज शेख (मोहोळ) ,ॲड. विकास मोटे यांनी काम पाहिले.                                     

दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्याइतपत पुरावा आरोपीविरुद्ध नसताना त्यांच्या  विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यामुळे आरोपींना विनाकारण १४ वर्षे न्यायालयात हेलपाटे घालावे लागले. खटल्याची १४ वर्षे टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे आरोपींना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल  नुकसान भरपाई  मिळण्याचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे आरोपींच्यावतीने सांगण्यात आले.

SendShareTweetSend
Previous Post

Video | सोलापूर ब्रेकींग | राष्ट्रवादीचे कार्यकर्ते-सदाभाऊ खोत यांच्या अंगावर ; खोतांसमोर घोषणाबाजी

Next Post

सोलापूर : प्रभाग 1 व 2 ची अंतिम रचना पहा ;Solapur: See the final structure of Wards 1 and 2

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : प्रभाग 1 व 2 ची अंतिम रचना पहा ;Solapur: See the final structure of Wards 1 and 2

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002781
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group