केतकी चितळेवर उमेश पाटलांची तिखट पोस्ट ; चंपा म्हणे अश्या माकडा I फेकून माराव्या जोडा II नियतीला तू डर I कमी कर टरटर II
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले...
















